Page 46 of ममता बॅनर्जी News

सौगत राय यांचा ममतांशी खटका

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार तसेच ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत निकटस्थ सहकारी सौगात रॉय यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या…

ममता बॅनर्जींची सरकार चालविण्याची क्षमता आहे का? राज्यपालांनी विचारला प्रश्न

कोलकात्याचे पोलिस आय़ुक्त आर. के. पाचनंदा यांची अचानक उचलबांगडी केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तेथील राज्यपाल नाराज झालेत.

ममता बॅनर्जींना राग अनावर; सुरक्षारक्षकांना झापडले

गाडी यायला उशीर झाला म्हणून चिडलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला राग गुरुवारी सुरक्षारक्षकांवर काढला.

राजकारण्यांची बेताल वक्तव्ये प्रसिद्ध करू नका; बंगालच्या मंत्र्याचा सल्ला

राजकारण्यांनी केलेली बेताल आणि उथळ वक्तव्ये चॅनलवर दाखवू नका आणि वृ्त्तपत्रातही छापू नका, असा सल्ला पश्चिम बंगालमधील एका मंत्र्याने माध्यमांना…

‘पंतप्रधानांना मारीन असे म्हटलेच नाही’

प्रसारमाध्यमांतील काही जणांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला असून आपण पंतप्रधानांना मारीन, असे म्हटलेच नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी…

व्याजफेडीला सवलत द्या, अन्यथा लढा दिल्लीपर्यंत नेऊ – ममता बॅनर्जी

राज्याला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी व्याजफेडीला किमान तीन वर्षांची कायदेशीर सवलत द्यावी या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठीचा लढा दिल्लीपर्यंत नेण्यात येईल,…

ममतांचा अविश्वास प्रस्ताव बारगळला

किरकोळ व्यापारातील परकीय गुंतवणूक (एफडीआय) प्रश्नी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा…