Who is DGP Rajeev Kumar of west Bengal
ममता बॅनर्जी ज्यांच्यासाठी संपावर गेल्या ते पोलीस अधिकारी कोण?

दुसरीकडे राजीव कुमार हे पश्चिम बंगालमधील अशा अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, जे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास मानले जातात. त्यांच्याबद्दल जाणून…

Who Pushed Mamata?
Mamata Banerjee Injury: ममता बॅनर्जींना धक्का कुणी दिला? डिस्चार्ज देतानाचं डॉक्टरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

ममता बॅनर्जी यांच्या जखमेवर तीन टाके घालून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली

West Bengal CM Mamata Banerjee Head Injury Marathi News
Mamata Banerjee Accident : ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, कोलकात्यामधील रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee Suffers Major Injury : ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

What Amit Shah Said?
“CAA मागे घेण्याचा प्रश्नच नाही, विरोधी पक्षाने लांगुलचालनाचं राजकारण..”, अमित शाह यांचं वक्तव्य

सीएए बाबत अमित शाह यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे, तसंच इतर प्रश्नांचीही उत्तरं दिली आहेत.

Babun is the youngest of Mamata Banerjee’s five brothers
बंगालमध्येही ‘ताई-दादा’ आमनेसामने; कोण आहेत बाबून बॅनर्जी?

ममता यांनी आज उघडपणे सांगितले की, “मी आणि माझे कुटुंबीय बाबून बॅनर्जींबरोबरचे आमचे सर्व संबंध तोडत आहोत. त्यानंतर तासाभरातच बाबून…

bjp s politics on sandeshkhali marathi news, west bengal s sandeshkhali issue marathi news,
संदेशखालीवरून राजकारणाचा खेळ होणे चूकच…

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील कथित अत्याचारांचा मुद्दा भाजपने गाजवला, पंतप्रधानांनीही तातडीने त्याची दखल घेतली… याबद्दल ‘तृणमूल काँग्रेस’च्या महिला खासदाराला काय…

adhir ranjan chowdhary on mamta banerjee
ममता बॅनर्जी विश्वासघातकी; काँग्रेसची टीका

रविवार (१० मार्च) ला तृणमूल काँग्रेसने राज्यातील सर्व ४२ लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जींच्या या निर्णयाने इंडिया…

adhir ranjan chowdhury
“ही कृती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा भाजपाला…” काँग्रेसची कडवट टीका!

ममता बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील ४२ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

rachana banerjee
17 Photos
प्रसिद्ध अभिनेत्रीला तृणमूलकडून लोकसभेची उमेदवारी, जाणून घ्या रचना बॅनर्जी कोण आहेत?

तृणमूल काँग्रेसने रचना बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

rahul gandhi and mamata banerjee
तृणमूल काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा करताच काँग्रेसची उघड नाराजी; मोठा नेता म्हणाला, “कोणतीही एकतर्फी…”

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेस पक्षाला तृणमूल पक्ष अवघ्या…

kolkata rape case
लोकसभेसाठी तृणमूलकडून सर्व ४२ जागांवर उमेदवारांची घोषणा! पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात?

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Former Indian Cricketer Yusuf Pathan to Fight As TMC Candidate From Baharampur
युसूफ पठाण राजकारणाच्या पिचवर फटकेबाजी करण्यास सज्ज, ममता दीदींच्या पक्षाकडून लढवणार निवडणूक

Yusuf Pathan in Politics: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने राजकारणात प्रवेश केला आहे. युसूफ पठाणने पश्चिम बंगालच्या…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या