ममता बॅनर्जींकडून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा; नेमकं कारण काय? गेल्या निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते? ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 24, 2024 18:53 IST
‘इंडिया’ आघाडीला धक्का, ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून खटके उडत होते. By अक्षय साबळेUpdated: January 24, 2024 15:54 IST
भाजपा महिला विरोधी; प्रभू रामाचा जयजयकार करताना सीता मातेचा विसर, ममता बॅनर्जींची टीका तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाने… By किशोर गायकवाडUpdated: January 22, 2024 22:52 IST
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राम मंदिर सोहळ्याला जाणार का? खुद्द ममता बॅनर्जींनी दिले उत्तर, म्हणाल्या “मी त्या दिवशी…” येत्या २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 17, 2024 14:23 IST
पश्चिम बंगालमध्ये जागावाटपावरून वाद; चर्चा करण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार! काँग्रेसने तृणमूल काँग्रेसचा प्रस्ताव याआधीच फेटाळलेला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2024 14:23 IST
पश्चिम बंगालमध्ये तीन साधूंवर हल्ला; ‘पालघरच्या घटनेची पुनरावृत्ती’, भाजपाची टीका पश्चिम बंगालमध्ये तीन साधूंना जमावाकडून मारहाण झाली असून त्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. पालघरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असल्याचे अमित… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2024 10:34 IST
‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेशी असहमत; तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे उच्चस्तरीय समितीला पत्र ‘एक देश, एक निवडणूक’ या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेबाबत असहमत असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी… By लोकसत्ता टीमJanuary 12, 2024 03:31 IST
ईडीच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला; राज्यपाल संताप व्यक्त करताना म्हटले, “हे बनाना रिपब्लिक..” पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर राज्यपालांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. By किशोर गायकवाडUpdated: January 5, 2024 17:13 IST
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला; जागावाटपावरून एकमेकांवर गंभीर आरोप! तृणमूल काँग्रेसला युतीच करायची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटेल, असे कोणतेही काम ममता बॅनर्जी करणार नाहीत, असे अधीर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 5, 2024 07:38 IST
“आम्ही ममता बॅनर्जींकडे भीक मागितली नाही”, अधीर रंजन चौधरींचं वक्तव्य, ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर? पश्चिम बंगालध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला लोकसभेच्या केवळ दोन जागा देऊ असं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2024 14:47 IST
बंगालचे नवे पोलिस महासंचालक राजीव कुमार कोण आहेत? ज्यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी केले होते आंदोलन! शारदा चिटफंडातील गैरव्यवहाराप्रकरणी राजीव कुमार यांच्या घरावर सीबीआयने २०१९ सालातील फेब्रुवारी महिन्यात छापेमारी केली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 29, 2023 12:40 IST
“अमित शाह आणि नड्डांचा संदेश फार स्पष्ट”; पश्चिम बंगाल लोकसभेसाठी नेमकी रणनीती काय? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी (२६ डिसेंबर) कोलकाता येथे दिवसभर भेटीगाठी आणि बैठका… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 27, 2023 12:58 IST
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
Video: “कायमचा रामराम…”, अक्षराच्या वडिलांनी तिला सासरचं घर विसरण्याचा दिला सल्ला; तर अधिपती…, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये काय घडणार?
‘सैराट’ पुन्हा प्रदर्शित होणार! दिग्दर्शक नागराज मंजुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही प्रामाणिकपणे…”