“२०२४च्या निवडणुकांमध्ये…”, ममता बॅनर्जींसोबत चर्चेनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका! ममता बॅनर्जींच्या मुंबई भेटीमागचं कारण शरद पवारांनी केलं स्पष्ट, बैठकीनंतर माध्यमांशी साधला संवाद! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 1, 2021 16:37 IST
“काँग्रेस बंगालमध्ये लढू शकते, तर तृणमूल..”; ममता बॅनर्जींचा काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न? सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 1, 2021 16:13 IST
“…तर भाजपाचा पराभव करणं सोपं”, ममता बॅनर्जींनी मुंबईत दिले भाजपाविरोधी आघाडीचे संकेत! ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे सूतोवाच केले आहेत! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 1, 2021 14:41 IST
ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेणार; नव्या समीकरणांवर चर्चा होणार? तर्क-वितर्कांना उधाण! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2021 11:48 IST
तृणमूलचा काँग्रेसला दुहेरी धक्का; दोन बड्या नेत्यांचा ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश! किर्ती आझाद आणि अशोक तन्वर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 23, 2021 19:44 IST
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश काहीच दिवसांपूर्वी या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जींचं भरभरून कौतुक केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 19:10 IST
“पंतप्रधानांचा बंगाली लोकांवर…”; तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबुल सुप्रियोंचा मोदींवर पहिला निशाणा बाबुल सुप्रियो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2021 17:54 IST
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लुईझिन्हो फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतां बॅनर्जींचं कौतुक देखीलं केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2021 16:44 IST
“भाजपाला तीन वर्षांत भारताबाहेर काढायचं माझं ध्येय आहे” पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलं असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 20:13 IST
तृणमूलचे खासदार म्हणतात, “राहुल गांधी मोदींना पर्याय ठरू शकत नाहीत, तर…” मोदींना पर्याय ठरावं या दृष्टीने राहुल गांधींनी स्वतःला तयार केलेलंच नाही, असं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 18:51 IST
भोवानीपूर पोटनिवडणुकीत ममता दीदींविरोधात कोण? भाजपाची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमध्ये भोवानीपूर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कोण उभं राहणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2021 12:17 IST
‘हा’ कायद्याचा गैरवापर! म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना दिला धक्का सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं कि, जर राज्यांनीही अशाप्रकारे खटले दाखल करण्यास सुरुवात केली. तर, इतर प्रकरणांवर सुनावणीसाठी वेळ मिळणं कठीण होईल. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2021 19:23 IST
जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य
Champions Trophy: ICCने कॅप्टन रोहित शर्मालाच केलं बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वाेत्कृष्ट संघाचा कोण कर्णधार? भारताचे ६ खेळाडू संघात
‘मी तुझ्या आईसारखी, मला मारू नको…’, सून सासूच्या पायाला चावली अन् बेदम चोप दिला… VIDEO पाहून नेटकरी संतापले
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
Ajit Pawar: अजित पवार आज जयंत पाटलांना मागे टाकणार; अर्थसंकल्पाच्या यादीत दुसऱ्या स्थानी, पहिल्या स्थानी कोण?
“अनफिट समझा क्या?” रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीनंतर भाजपाचा शमा मोहम्मद यांना चिमटा; भारताच्या विजयानंतर म्हणाल्या…