मंगेश पाडगावकर News
तुमच्यासारखाच कविता ऐकण्याचा माझाही प्रवास ‘अडगुलं मडगुलं’ सारख्या बडबडगीतांपासूनच सुरू झाला.
प्रारंभतर्फे दरवर्षी लहान मुलांच्या भावविश्वाशी साधम्र्य साधणारे विषय बालनाटय़ाच्या माध्यमातून मांडण्यात येतात.
मासिकाचा हा अंक ‘मंगेश पाडगावकर स्मृती विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे.
कवी मंगेश पाडगावकर यांनी कधीच देवासाठी लिहिले नाही. त्यांनी माणसांसाठी लिहिले.
गीतांमध्ये सुरुवातीला ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गीत अरुण सरवटे यांनी गायले.
बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतर काव्यसंपदा समृद्ध करण्यात दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांचा मोठा वाटा होता.
या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात शनिवारपासून उपलब्ध आहेत.
पाडगांवकरांनी वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली. उत्साहाची, आनंदाची, चिंतनशील..
कविवर्य कै. मंगेश पाडगांवकर यांच्या आदरांजलीचा हा कार्यक्रम संवेदना ग्रुपने आयोजित केला.
पाडगांवकर एका गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करत होते. समोर लता मंगेशकर बसल्या होत्या.
‘कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे निधन..’ वर्ष संपता संपता अशी काही बातमी कानावर येईल अशी कल्पनाच नव्हती.