Page 2 of मंगेश पाडगावकर News

कथेच्या क्षेत्रात अरिवद गोखले यांनी जसे अनेक प्रयोग केले तसेच पाडगांवकरांनी कवितेच्या क्षेत्रात.

शाळा म्हटल्याबरोबर आपोआप पोट दुखायला सुरुवात व्हायची. शाळेची वेळ झाली की आरडाओरड, रडारड सुरू असे.


पाडगावकरांसोबतच्या आठवणी ताज्या करणारे ‘लोकसत्ता’च्या आजच्या अंकातील लेख..


अत्यंत सोप्या शब्दांत भावनांचा आविष्कार घडवण्यात मंगेश पाडगावकर यांचा हातखंडा होता.

‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान, पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान.’ या विद्यापीठ गीताचे जनक होते मंगेश पाडगावकर.

संगीतकार श्रीनिवास खळे, संगीतकार यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांना मी गुरुस्थानी मानतो.

गेल्या ६५ वर्षांपासून पाडगावकरांनी निरंतर लिखाण केले. त्यांची कविता एकाच प्रकारची नाही

पेला अर्धा सरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं., पेला अर्धा भरला आहे, असंसुद्धा म्हणता येतं.

सावंतवाडी विठ्ठल मंदिरशेजारी त्यांच्या काकांची प्रॉपर्टी होती.