आफ्रिकेतील मालावी आंबा पुण्याच्या बाजारात घाऊक बाजारात मालावी आंब्यांच्या एका पेटीला प्रतवारीनुसार दोन हजार ते २७०० रुपये दर मिळाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 10:31 IST
काय सांगता? चक्क पावसाळ्यात झाडाला लागले आंबे, तज्ज्ञ म्हणतात… उन्हाळ्यात लागणारा आंबा चक्क पावसाळ्यात आल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली असून यामुळे सर्वत्र कुतुहल व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 10:37 IST
आंबा खाल्ल्याने झाला महिलेचा मृत्यू! आंबे पिकवण्यासाठी कोणत्या केमिकलचा वापर करतात? जाणून घ्या आंबा खाल्ल्याने खरंच कुणाचा मृत्यू होऊ शकतो का? खरंतर आंब्यांना पिकवण्यासाठी कोणत्या केमिकलचा वापर केला जातो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 18, 2023 16:24 IST
Health Special: पाऊस सुरु होताना आंबा खावा का? पाऊस सुरु झाल्यावरच नव्हे तर पाऊस यायच्या आधी सुद्धा अर्थात ऋतुसंधीकाळामध्ये सुद्धा आंबा खाणं टाळावं. By डॉ. अश्विन सावंतJune 24, 2023 17:05 IST
वर्षभर जाणविणार आंब्याच्या पल्पचा तुटवडा; खर्च वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले कॅनिंगसाठी आंबा जास्त दराने खरेदी करावा लागला, शिवाय अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादनही न झाल्यामुळे कॅनिंग उद्योग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला… By लोकसत्ता टीमJune 17, 2023 11:15 IST
नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर हापूसची आवक वाढली जुन्नरचा हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी बाजारात ७ हजार ते ८… By लोकसत्ता टीमJune 12, 2023 15:55 IST
आश्चर्य! एकाच डहाळीला तब्बल दोन डझन आंबे पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे. By लोकसत्ता टीमJune 8, 2023 12:26 IST
नाश्त्यामध्ये आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कसे करू शकता सेवन… नाश्त्यामध्ये आंबा खावा का? दिवसाच्या सुरुवातीला आंबा खाल्ल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कसे करावे सेवन… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कJune 3, 2023 12:39 IST
नवी मुंबई : एपीएमसीत जुन्नर केशर आंबा दाखल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हापूसचा हंगाम संपुष्टात येत असून, जुन्नर हापूस बाजारात दाखल होत आहे. त्याचप्रमाणे आता जुन्नर… By लोकसत्ता टीमJune 2, 2023 18:01 IST
नागपूर : आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाख, उच्च शिक्षित शेतकऱ्याची किमया शेतीत विविध प्रयोग केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे शक्य आहे. फक्त गरज आहे कल्पकतेची आणि कष्ट करण्याची. ही किमया… By लोकसत्ता टीमJune 1, 2023 13:31 IST
नवी मुंबई : हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात, घाऊक बाजारात प्रतिडझन २००-५०० रुपयांवर मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून, हापूससह इतर आंबे सर्वसामान्यांच्या… By लोकसत्ता टीमMay 23, 2023 17:22 IST
अंबरनाथमध्ये आंबे विक्रेत्याची ३० हजारांना फसवणूक; ४० डझन आंब्यांचा धनादेश वटलाच नाही या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 17:31 IST
स्वत:चा जीव गेला पण…, बस चालकाने शेवटच्या क्षणी दाखवली माणुसकी, २० चिमुकल्यांचे वाचवले प्राण, पाहा थक्क करणारा VIDEO
Devendra Fadnavis: राज्याची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती? शिंदे, पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
सत्तास्थापनेआधी महायुतीत राडा? आधी अजित पवार, आता तटकरेंच्या वक्तव्याने वातावरण तापलं; भाजपाही हतबल? नेमकं चाललंय काय?
Aaditya Thackeray : विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंवर सोपविली महत्त्वाची जबाबदारी!
Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबईने घेतलाय रहस्यमयी फिरकीपटू, कोण आहे अफगाणिस्तानचा नवा शिलेदार?
दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांचं सूचक विधान; तर्क वितर्कांना उधाण!
Devendra Fadnavis : ‘वापस आना पडता है’… देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडीओ व्हायरल!
प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा सचिनसोबत बेडरुममध्ये धमाकेदार डान्स; VIDEO तुफान व्हायरल
अशा मुलांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे! वेट्रेसला तरुणाने नको त्या जागी केला स्पर्श, संतप्त तरुणीने केलं असं काही की…, पाहा VIDEO