अलिबाग : अवकाळी पाऊसाचा २५० हेक्टरला फटका, वाढलेल्या तापमानामुळे आंबा पिक संकटात तापमान वाढल्यामुळे आंब्याची फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली आहे. आंब्यावरील संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 17:09 IST
नवी मुंबई : हापुसची आवक वाढली; दरात घसरण मागील आठवड्यात २ ते ६ हजार रुपयांवर विक्री होणारी पेटी आता १ हजार ५००ते ४ हजार रुपयांनी विक्री होत आहे. By लोकसत्ता टीमMarch 10, 2023 17:53 IST
नवी मुंबई : एपीएमसीत हापुस निर्यातीला सुरुवात एपीएमसी बाजारात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून देवगड, रायगड तसेच कर्नाटक येथून ११हजार पेट्या दाखल होत आहेत By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 22:48 IST
पुण्यात हापूस आंब्यांचे आगमन, नियमित हंगाम सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी हापूस आंब्यांचा हंगाम नियमित सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 15, 2023 09:38 IST
नवी मुंबई : बाजारात हापूस आंब्याची यंदा हंगामपूर्व विक्रमी आवक, सलग दुसऱ्या दिवशी ४७९ पेट्या दाखल यंदाच्या पूर्वहंगामातील विक्रमी आवक झाल्याचे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. हापूसच्या प्रतवारी दर्जानुसार ४ ते ८ डझन पेटीची ४ हजार… By लोकसत्ता टीमUpdated: February 14, 2023 22:07 IST
एपीएमसीत हापूसची आवक वाढली; दर मात्र स्थिर, देवगड आणि रायगडच्या १२५ पेट्या बाजारात दाखल हापूस आंब्याच्या १२५ पेट्या ४ ते ८ डझनाच्या असून ५ हजार ते १० हजार प्रतिपेटी दर आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 6, 2023 17:41 IST
देवगड हापुस नवी मुंबईत दाखल एपीएमसीत ३८ पेट्या दाखल ४-८ डझन पेटीची ५ हजार ते १० हजार रुपयांनी विक्री By पूनम सकपाळFebruary 2, 2023 17:00 IST
नवी मुंबई : उरणमधील ढगाळ वातावरणाचा आंबा पिकाला फटका अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे मोहोर काळवंडून जाण्याची शक्यता नाकारता येत असून, कैऱ्याही गळून पडतील असा अंदाज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला… By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2023 20:26 IST
पुणे: हापूसच्या हंगामास दोन महिन्यांची प्रतीक्षा; देवगड हापूसची पहिली पेटी बाजारात रविवारी मार्केट यार्डात विक्रीस पाठविलेल्या देवगड हापूसच्या पेटीला ४२ हजारांचा उच्चांकी भाव मिळाला. भोसले यांच्या गाळ्यावर देवगड हापूसची पेटी दाखल… By लोकसत्ता टीमDecember 19, 2022 08:59 IST
परदेशी मलावी हापूसचे एपीएमसीत आगमन; महिनाभर आफ्रिकन हापूसची चव चाखायला मिळणार बाजारात मार्चमध्ये देवगड हापूसचा खरा हंगाम सुरू होतो. मात्र, गेल्या काही वर्षापासून परदेशी मालवी हापूसही बाजारात दाखल होत आहे. By लोकसत्ता टीमNovember 26, 2022 14:23 IST
पुणे: मालावी आंबा मुंबईत दाखल; प्रति किलो १५०० रुपयांपर्यंत दर आफ्रिकेतील मालावी देशातील मालावी आंबा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. By दत्ता जाधवNovember 25, 2022 16:47 IST
9 Photos Photos: फळांचा राजा मुंबईच्या बाजारात दाखल! देवगडहून आलेल्या या आंब्यांची किंमत जाणून घ्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 25, 2022 15:15 IST
Jitendra Awhad: “मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?” ईव्हीएमच्या गोंधळात जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Assembly Election Result Highlights : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे संकेत, दिल्लीत काय घडामोडी?
Sharad Pawar : विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार म्हणाले, “अजित पवारांच्या जास्त जागा…”