Page 2 of मणिपूर निवडणुका News
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांचा नॅशनल पीपल्स पक्ष (एनपीपी) दुसऱ्या क्रमांकार राहीला. त्यांना सात जागा आणि सतरा टक्के मते मिळाली.…
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.
काँग्रेसने ६० पैकी ५३ जागा लढवून इतर जागा आघाडीतील इतर पक्षांना दिल्या होत्या.
पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांचे गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण
Assembly Election 2022 Results : गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आह़े
राज्यात ६० पैकी ४० जागा या व्हॅली किंवा खोरे अशा मध्य इंफाळ भागात मोडतात. येथे मेठी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे.
राज्यातील सध्याची परिस्थती, मतदानाची तयारी, रसद आदी मुद्दे लक्षात घेऊन मतदानाच्या दिवसांत बदल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
मणिपूरमध्ये ज्यांच्या आधारे सरकार त्यांनीच केला भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार
केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर लस प्रमाणपत्रातून मोदींचे चित्र काढून टाकण्यासाठी आवश्यक फिल्टर लावणार आहे.