Page 3 of मणिपूर News
लोकसभेतील गदारोळानंतर राहुल गांधी आता मणिपूर दौर्यावर निघाले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मणिपूर येथील त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.
पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत साधा ‘ब्र’ही का उच्चारत नाहीत, असा सवाल करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये उत्तर दिले आहे.
आज बुधवारी (३ जुलै) पंतप्रधान मोदी राज्यसभेमध्ये बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे सरकार सर्वोतोपरी…
गेल्या वर्षभरापासून मणिपूर धगधगतंय, मात्र नरेंद्र मोदी अद्याप सभागृहात यावर एकही शब्द बोललेले नाहीत.
मणिपूरमधील हिंसक वांशिक संघर्षाला वर्ष उलटल्यावर केंद्रीय गृहमंत्रीपदाची पुन्हा सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांनी मैतेई आणि कुकी या दोन्ही समजांच्या…
मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजांबरोबर लवकरच चर्चा करेल व त्यांच्यातील वांशिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री…
मणिपूरमधील या परिस्थितीबाबत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अप्रत्यक्षपणे मोदी सराकरला लक्ष्य केलं होतं.
मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय त्यांच्या भाषणात उपस्थित केला, तसंच निवडणूक म्हणजे स्पर्धा असते लढाई नाही असंही मोहन भागवत म्हणाले.
६ जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. तेव्हापासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे या…
मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी दोन पोलीस चौक्या, वन विभागाचे एक कार्यालय आणि किमान ७० घरे जाळली आहेत, अशी माहिती पोलीस…
अतिरेक्यांनी शुक्रवारी जिरीबाम जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर आणि काही घरांवर हल्ला केला. त्यानंतर पोलीस चौकी आणि काही घरांना आग लावली.…
आसाम रायफल्सने आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतंत्र पूर मदत पथके तैनात केली आहेत