Page 34 of मणिपूर News

MANIPUR CHURACHANDPUR VIOLENCE
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच मणिपूरमध्ये हिंसाचार, थेट द्यावे लागले जमावबंदीचे आदेश; नेमके काय घडले?

मणिपूर जिल्ह्यातील चुराचंदनपूर येथील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ) या संघटनेने बुधवारी (२६ एप्रिल) ८ तासांसाठी बंद पुकारला होता.

governors replaced to prevent factionalism in BJP
…म्हणून निवडणुकीच्या तोंडावर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले, भाजपाने साधली राजकीय समीकरणं

भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे.

school bus road accident
VIDEO: विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस तीव्र वळणावर उलटली; ७ जणांचा मृत्यू, ४० जखमी, मणिपूरमधील घटना

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे.

assembly election 2022 dates time table uttar pradesh goa punjab uttarakhand
लोकसत्ता विश्वेषण : ऑनलाईन प्रचार, सभांवर निर्बंध आणि लसीकरणाची सक्ती; ५ राज्यांच्या निवडणुकीत पक्षांसाठी कोणते नियम?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ५ राज्यांमधल्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार असून १० मार्चला मतमोजणी होईल.

five state assembly election press conference
Assembly Elections : ५ राज्यांमध्ये ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी; कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

Boy wins hearts with his report on Manipur CMs visit
“हमारे चीफ मिनीस्टर हेलिकॉप्टर के साथ…!” मुख्यमंत्र्यांनी शेअर केला छोट्या रिपोर्टरचा व्हायरल व्हिडीओ!

अवघ्या ७ वर्षाच्या रिपोर्टरच्या या व्हिडीओला नेटीझन्सने भरभरून प्रेम दिलं आहे. आतापर्यंत सुमारे ५०,००० लोकांनी या व्हिडीओला बघितलं आहे.