मणिपूरमधील बॉम्बस्फोटात तीन जखमी इंफाळमधील लम्खई भागात सुरक्षा दलाला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात तीन जण जखमी झाले आहेत. 12 years ago