Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘सीएपीएफ’च्या ५० तुकड्या पाठवण्यात येणार Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बैठक घेतली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 18, 2024 19:39 IST
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने ‘अफ्स्पा’ लागू ; याचा अर्थ काय? भारतीय लष्कराला विशेषाधिकार मिळणार का? प्रीमियम स्टोरी AFSPA in Manipur केंद्राने गुरुवारी मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा AFSPA) पुन्हा लागू केला. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: November 18, 2024 19:21 IST
अग्रलेख : मणिपुरेंगे! वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्यांना वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या सरकारी आश्रयछावण्यांतील निर्वासितांचाही बळी पडत असेल तर त्यावरून तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे… By लोकसत्ता टीमNovember 18, 2024 02:44 IST
Manipur : भाजपाला मोठा धक्का; कॉनराड संगमा यांच्या ‘एनपीपी’ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला Manipur : नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारला पाठिंबा काढून घेतला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 17, 2024 21:14 IST
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय Amit Shah Rally cancels: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचार थांबविला असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. मणिपूरमध्ये परिस्थिती… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 17, 2024 16:34 IST
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले जमावाने आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री सपम रंजन यांच्या लाम्फेल सानकीथेल भागातील घरावर हल्ला केला. त्यानंतर ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण… By पीटीआयNovember 17, 2024 06:05 IST
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड २०१५ मध्ये केंद्र सरकार आणि नागा बंडखोरांमध्ये झालेल्या कराराचे पालन होत नसल्याचे थुइंगालेंग मुइवा यांचे म्हणणे आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2024 02:40 IST
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी Manipur Violence : सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या कारवाई दरम्यान सीआरपीएफचे दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 11, 2024 19:54 IST
देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल मणिपूरवरून राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे परखड प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. By लोकसत्ता टीमOctober 28, 2024 05:59 IST
लोकमानस: मोदींना मणिपूरसाठी वेळ नसावा? वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यास वेळ आहे, परंतु मणिपूरमधील हिंसाचार कमी करण्यास, आपल्याच देशातील जनतेला भेटण्यास मात्र वेळ नसावा… By लोकसत्ता टीमSeptember 16, 2024 02:19 IST
मणिपूर: चंद्राची अंधारलेली बाजू? प्रीमियम स्टोरी मणिपूरमध्ये काहीही झाले, राज्य होरपळले, तरी मी भेट देणार नाही, अशी शपथच पंतप्रधानांनी घेतल्याचे दिसते. मूलत:च विभागलेल्या या राज्यातील स्थिती… By पी. चिदम्बरमSeptember 15, 2024 02:46 IST
मणिपूर पेटले; मोर्चाला हिंसक वळण, ४० विद्यार्थी जखमी; तीन जिल्ह्यांत संचारबंदी मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला असून यावेळी ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आदी वापरून हल्ले करण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2024 06:26 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
Asaduddin Owaisi Video : पाकिस्ताविरोधात ओवेसी यांचे पुन्हा रोखठोक विधान; ट्रोलिंगला उत्तर देत म्हणाले, “तुमच्या डोक्यात जो भुसा…”
‘कलर्स मराठी’च्या लोकप्रिय मालिकेची Exit! अवघ्या ७ महिन्यांत घेणार निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग