Page 3 of मनीष सिसोदिया News

मद्यविक्री घोटाळय़ात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘सीबीआय’ने आरोपी केले आहे.

तिहार जेलमधून मनीष सिसोदियांचं देशवासीयांना उद्देशून पत्र! पत्रातून व्यक्त केली ‘ही’ खंत!

प्रथमदर्शनी सिसोदिया या प्रकरणातील गुन्हेगारी कटाचा सूत्रधार असल्याचे दिसत आहेत, असे जामीन फेटाळताना न्यायालयाने नमूद केले.

‘ईडी’ने सिसोदियांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने २२ मार्चपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे.

साटेलोटे असलेल्या ‘दक्षिण गटा’तील खासगी कंपन्यांना मद्य विक्रीचा घाऊक परवाना देण्याच्या कारस्थानामध्ये मनीष सिसोदिया सहभागी झाले होते.

तिहारमध्ये तब्बल ८ तास चौकशी केल्यानंतर आज ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.

भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची आहे असा गंभीर आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सुमारे पाच तास चौकशी केली.

केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आप पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती.

‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने सिसोदियांच्या कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली होती.

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची बाब नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली आहे.