manish sisodiya
मद्यविक्री धोरण घोटाळय़ात सिसोदिया अखेर आरोपी; सीबीआयकडून पुरवणी आरोपपत्र

मद्यविक्री घोटाळय़ात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘सीबीआय’ने आरोपी केले आहे.

narendra modi manish sisodia letter
मनीष सिसोदियांचं तिहार जेलमधून देशवासीयांना खुलं पत्र; म्हणाले, “देशाचा सगळ्यात मोठा मॅनेजर…!”

तिहार जेलमधून मनीष सिसोदियांचं देशवासीयांना उद्देशून पत्र! पत्रातून व्यक्त केली ‘ही’ खंत!

manish sisodia news
सिसोदिया प्रथमदर्शनी घोटाळय़ाचे सूत्रधार!, दिल्ली न्यायालयाचे मत

प्रथमदर्शनी सिसोदिया या प्रकरणातील गुन्हेगारी कटाचा सूत्रधार असल्याचे दिसत आहेत, असे जामीन फेटाळताना न्यायालयाने नमूद केले.

manish sisodiya
मनीष सिसोदियांना सात दिवसांची ईडी कोठडी

साटेलोटे असलेल्या ‘दक्षिण गटा’तील खासगी कंपन्यांना मद्य विक्रीचा घाऊक परवाना देण्याच्या कारस्थानामध्ये मनीष सिसोदिया सहभागी झाले होते. 

Manish Sisodia Arrested
मनीष सिसोदियांसमोरील अडचणी संपेनात; सीबीआयनंतर आता ईडीनं केली अटक, तिहारमध्ये झाली चौकशी

तिहारमध्ये तब्बल ८ तास चौकशी केल्यानंतर आज ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे.

aam aadmi party sanjay singh and saurabh bharadwaj targets pm modi
“भाजपाला तुरुंगात मनिष सिसोदियांची हत्या घडवून आणायची आहे” क्रूर कैद्यांसोबत ठेवल्याने आपचा आरोप

भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची आहे असा गंभीर आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे

dv manish sisodia arrest
तिहार कारागृहात सिसोदियांची ‘ईडी’कडून पाच तास चौकशी, हैदराबादस्थित मद्य व्यावसायिकास अटक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची सुमारे पाच तास चौकशी केली.

narendra modi and pinarayi vijayan and manish sisodia
मनीष सिसोदियांवरील कारवाईनंतर पिनराई विजयन आक्रमक, थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र, म्हणाले…

केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

manish sisodia difference bitween judicial custody and police custody
विश्लेषण : न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडीत नेमका फरक काय? जाणून घ्या

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आप पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती.

dv manish sisodia
खोटय़ा कागदपत्रांवर स्वाक्षऱ्यांसाठी ‘सीबीआय’चा सिसोदियांवर दबाव, कोठडीत छळ होत असल्याचा ‘आप’चा आरोप

‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने सिसोदियांच्या कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली होती.

deshkal manish sisodia arrest
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे!, विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; काँग्रेस, द्रमुक, डावे मात्र दूरच

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची बाब नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली आहे.

संबंधित बातम्या