Page 2 of मनमाड News
गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही गाडी तब्बल ३० तासांच्या विलंबाने धावत होती.
रेल्वे प्रशासनाने काही वर्षात मनमाडकरांच्या हक्काच्या चार रेल्वे गाड्या नाशिक जिल्ह्यातून पळवल्या आहेत.
शहाद्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनाची येवला-मनमाड रस्त्यावरील कासारखेडे शिवारात येवल्याहून मनमाडकडे जाणाऱ्या वाहनाशी धडक होऊन सहा जण जखमी झाले.
केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बाजारात कांद्याचे भाव कोसळत आहेत. १००० ते १५०० रुपये दराने कांदा विकण्याची वेळ…
पहाटेपासून शहरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांतील गटांवर २८ सेकंदाची एक चित्रफीत प्रसारित झाली.
बंद पथदिप, ढासळलेली आरोग्य व्यवस्था यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात…
बुधवारी मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल खचल्याने या मार्गावरची संपूर्ण वाहतूक तीन दिवसांपासून बंद…
प्रामुख्याने रेल्वे जंक्शनमुळे मनमाड येथून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली आहे.
मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती…
जर त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा होता तर त्यांनी संचालक पदाचाही राजीनामा देणे अपेक्षित होते, असे संचालक मंडळाने म्हटले…
मराठा आरक्षणास विरोध करणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही साथ सोडत असल्याचे सांगितले.
मनमाड – हावडा-मुंबई मेल या गाडीने प्रवास करणार्या एका व्यक्तीकडे ६१ लाख ३९ हजार रुपये रोख आणि दागिने असा ऐवज…