Page 3 of मनमाड News
ही रेल्वे पुन्हा लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
४ ऑक्टोबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत ही विशेष गाडी चालवण्यात येईल.
नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेली मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.
भर पावसाळ्यात तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यापुढे भुसावळ विभागात एकूण ६७ रेल्वे प्रवासी गाड्या १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
दिल्लीच्या दिशेनं निघालेली गोवा एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर सकाळी १०.३५ ला येण्याऐवजी ९.०५ लाच आली!
गाडी क्रमांक १२७७९ वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या गाडीबाबत हा प्रकार घडला.
रासायनिक खतांवरील अनावश्यक जोडखत देण्यावर बंदी करावी, अशी मागणी मनमाड कृषी वितरक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून विविध मार्गाने जाणाऱ्या प्रवासी गाड्या एक ते सहा तासाच्या विलंबाने धावत होत्या.
या प्रकरणी समीर दोषी (४९, चित्रगुप्त नगर, संगमेश्वर, मालेगांव) या व्यक्तीला ताब्यात घेतले.
या गाड्या भविष्यात निळ्याऐवजी लाल करड्या रंगसंगतीत दिसणार आहेत.
विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.