Page 8 of मनमाड News

जलवाहिनीचे काम पुढील महिन्यात पूर्ण

मनमाडच्या नव्या अंतर्गत जलवाहिनीचे काम पुढील महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सभेत सांगितले.

पानेवाडी शाळेच्या कार्यालयास आग

शहराजवळच असलेल्या पानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या कार्यालयाला आग लावून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या पूर्तीसाठी कालबध्द कार्यक्रम

सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची रखडलेली सर्व कामे कालबध्द कार्यक्रम आखून यापुढे तातडीने मार्गी लावण्यात

निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन वाढविण्याची गरज

भविष्यात कांद्याची निर्यात २० लाख मेट्रिक टन करण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे यापुढे निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन वाढविण्याची नितांत गरज आहे.

सावित्रीबाई फुले भाजी बाजारातील विक्रेत्यांचे आंदोलन

शहरातील मध्यवर्ती भागात सुभाष रस्त्यालगत अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम असलेल्या नियोजित सावित्रीबाई फुले भाजी बाजारचे काम त्वरीत पूर्ण करावे, या…

मनमाडमध्ये आजही १८ दिवसाआड नळ पाणी पुरवठा

उन्हाळा असो की पावसाळा, कायम टंचाईशी झुंजणाऱ्या मनमाडकरांच्या जीवनात यंदाच्या पावसाळ्यातही कोणताच फरक पडलेला नसून अजूनही १८ ते २० दिवसानंतर…

मनमाड पाणीप्रश्नी समितीची स्थापना

राज्य शासनाने मनमाड शहरातील पाणी पुरवठय़ाची समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात…