Manmad-Mumbai summer special express released Dhule same time every day
मनमाड-मुंबई एक्सप्रेस पुन्हा वादात; आता दररोज धुळ्यातून सुटणार; नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये नाराजी

नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेली मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

palkhed dam, waghdardi dam, water released from palkhed dam
पालखेडचे पाणी वाघदर्डी धरणात, मनमाडकरांना दिलासा

भर पावसाळ्यात तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

trial run six Mail Express passenger trains speed 130 km per hour successfully completed Bhusawal-Igatpuri section
ताशी १३० किलोमीटर वेगाने सहा रेल्वे गाड्या धावण्याची चाचणी यशस्वी; भुसावळ-इगतपुरी विभागात प्रयोग

यापुढे भुसावळ विभागात एकूण ६७ रेल्वे प्रवासी गाड्या १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

goa express
ट्रेन उशिरा नव्हे, चक्क दीड तास आधीच आली आणि प्रवाशांना न घेताच निघून गेली! मनमाड स्थानकावरचा अजब प्रकार

दिल्लीच्या दिशेनं निघालेली गोवा एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर सकाळी १०.३५ ला येण्याऐवजी ९.०५ लाच आली!

Manmad Agriculture Distributors Association
नाशिक : युरियासोबत कंपन्यांकडून अन्य खते माथी मारण्याचे काम, मनमाड कृषी वितरक संघटनेची तक्रार

रासायनिक खतांवरील अनावश्यक जोडखत देण्यावर बंदी करावी, अशी मागणी मनमाड कृषी वितरक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या