Page 22 of मनमोहन सिंग News

भाजपकडून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, संसदेचे कामकाज तहकूब

कोळसा खाण घोटाळाप्रकरणी उठलेल्या वादंगावरून भाजपने आज पुन्हा आक्रमक होत संसदेचे कामकाज सुरू होताच गोंधळ घालण्यास सुरूवात केली आणि पंतप्रधानांच्या…

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा : पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना ‘क्लीन चिट’

‘टू-जी’ स्पेक्ट्रम वाटपामध्ये योग्य नियम पाळून पारदर्शकता प्रस्थापित केली जाईल, असे आश्वासन देत तत्कालीन दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानमंत्रीए.राजा यांनी पंतप्रधान…

भारत-युरोपीय महासंघात यंदा मुक्त व्यापार क्षेत्र करार

गेली काही वर्षे प्रतीक्षेत असलेल्या भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापारी क्षेत्र करार चालू आर्थिक वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा दृढनिर्धार भारत आणि जर्मनी…

पंतप्रधान म्हणजे माकड

राज्यातील मान्यवर नेत्यांच्या धुळवडीत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही रंग उधळल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पक्षस्थापना दिनानिमित्ताने येथे…

मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता पंतप्रधानांनी फेटाळली

श्रीलंकेतील तामिळी समस्येच्या मुद्दय़ावरून द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता समाजवादी पार्टीही सरकारच्या खुर्चीखालील जाजम काढून घेण्याची शक्यता पंतप्रधान मनमोहन…

सपा आणि बसपामुळेच यूपीए सरकारच्या स्थैर्याबद्दल प्रश्नचिन्ह – पंतप्रधान

यूपीए सरकारला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागतंय, त्यामुळेच सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित…

पंतप्रधानांनी घेतली चीनच्या अध्यक्षांची भेट; ब्रह्मपुत्रेवरील धरणांची चर्चा

चीनचे नवनियुक्त अध्यक्ष झी जिनपिंग यांची पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी रात्री भेट घेतली. भेटीमध्ये त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर चीनमध्ये बांधण्यात…

गावकऱयांच्या विरोधानंतरही कुडानकुलम प्रकल्प एप्रिलमध्ये कार्यान्वित

तामिळनाडूतील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला गावकऱयांचा तीव्र विरोध होत असताना, या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात कार्यान्वित होईल, असे आश्वासन पंतप्रधान…

‘आरोपी नाविकांना परत पाठवा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा’

केरळमधील मच्छिमारांच्या हत्येतील आरोपी असलेल्या दोन नाविकांना इटलीने तातडीने भारत सरकारच्या हवाली करावे, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा सज्जड…

यूपीएच्या मत्सरापोटी विरोधकांची निंदा

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेतही आक्रमक पवित्रा घेत यूपीए सरकारच्या कामगिरीवर टीका करणारे विरोधी पक्ष, विशेषत: विरोधी पक्षनेते अरुण…

जो गरजते हैं, वो बरसते नहीं

काँग्रेस ही देशाला लागलेली वाळवी आहे आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नाइट वॉचमन आहेत, अशी जहरी टीका करणारे गुजरातचे…