India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Manmohan Singh : “त्यांना टीव्हीदेखील चालू करता येत नव्हता”, मनमोहन सिंग यांच्या आजारपणाबाबत मुलगी दमन सिंग यांच्या पुस्तकात उल्लेख! फ्रीमियम स्टोरी

सरकारी आचार विचारांचे नियम ते काटेकोरपणे पाळत असत. घराणेशाही, पक्षपात त्यांनी टाळला होता, असंही त्यांच्या लेकीने पुस्तकात म्हटलं आहे.

dr manmohan singh loksatta article,
लालकिल्ला : भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’! प्रीमियम स्टोरी

भाजपने वा केंद्र सरकारने डॉ. सिंग यांच्या अंत्यविधीसाठी जागा न देऊन यथोचित सन्मान का केला नाही? मोदींनीच स्तुती केलेल्या दिवंगत…

मनमोहन सिंग यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर माफी का मागितली होती? (फोटो सौजन्य, पीटीआय)
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर माफी का मागितली होती?

Manmohan Singh on 26/11 Mumbai Attacks : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतील भाषणादरम्यान जनतेची माफी मागितली…

An unexpected phone call that led to Manmohan Singh entry into politics
‘ॲक्सिडेंटल फायनॅन्स मिनिस्टर’… २४ वर्षांपूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांची वित्तमंत्रीपदी नियुक्ती कशी झाली? 

पी. व्ही. नरसिंहराव यांनी वित्तमंत्री म्हणून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर व अर्थतज्ज्ञ आय. जी. पटेल यांना वित्तमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची…

ex pm manmohan singh cremated with full state honours at nigambodh ghat
डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ज्येष्ठ कन्येकडून मुखाग्नी ,

डॉ. मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण सिंग, तीनही मुली उपिंदर सिंग, दमन सिंग व अमृत सिंग यांच्यासह सिंग यांच्या कुटुंबातील…

congress accuses centre of insulting ex pm singh for last rites at nigambodh ghat
स्मारकास मान्यता, मात्र जागेचा वाद; मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीनंतर काँग्रेसकडून सरकारच्या भूमिकेवर नाराजी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खरगे व डॉ. सिंग यांच्याशी संपर्क साधला. डॉ. सिंग यांच्या स्मारकासाठी…

dr manmohan singh faced challenges in congress
स्वपक्षाने पंख छाटलेला सक्षम पंतप्रधान प्रीमियम स्टोरी

‘मी हे स्वत: राहुल आणि सोनिया यांना सांगितले आहे. राहुल यांनी हवे ते मंत्रालय घ्यावे किंवा पंतप्रधान कार्यालयात मंत्री म्हणून…

Manmohan Singh News in Marathi
खोट्या कथनांचे शिकार

डॉ. सिंग यांच्याविरोधातील आणखी एक अपप्रचार म्हणजे ते दुबळे पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळात धोरण लकवा होता व अर्थव्यवस्था कुडूमुड्या…

architect of economic reforms dr manmohan singh
एका युगाचा अंत

भारताचा आणखी एक विद्वान, विनम्र सुपुत्र आपल्यातून निघून गेला आहे. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने एका युगाचा अंत झाला…

BJP President JP Nadda
“मनमोहन सिंग यांचं निधन व अंत्यसंस्कारांवरून काँग्रेस राजकारण करतेय”, भाजपाचा पलटवार

BJP President JP Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला…

Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा प्रीमियम स्टोरी

Ajit Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…

संबंधित बातम्या