Page 2 of मनोहर पर्रीकर News
‘डीआयएटी’चा आठवा पदवीप्रदान समारंभ मंगळवारी र्पीकर यांच्या उपस्थितीत झाला.
इटलीच्या फिनमेकॅनिका कंपनीला मिळालेल्या संरक्षण निविदा रद्द करण्यात येतील
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर गंभीर टीका
भारतात १९९३ नंतर पाणबुडीनिर्मिती थांबली आहे.
देशावरील प्रेम आणि अभिमानाची भावना बाळगूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणे योग्य ठरते.
संरक्षण सामग्री खरेदी आणि भ्रष्टाचार हे एकेकाळी समीकरण होऊन बसले होते.
या खरेदी-विक्री व्यवहारात असलेल्या तत्कालीन व्यक्तींना नंतरच्या काळात लाभाची पदे मिळाली.
हेलिकॉप्टर खरेदीच्या व्यवहारातील ‘संपूर्ण भ्रष्टाचार’ यूपीए सरकारच्या कार्यकाळात झाला.
पर्रिकर यांनी नेतृत्व केल्यास भाजपला निश्चितपणे वर्चस्व गाजविण्याची संधी मिळेल,
या हेलिकॉप्टर खरेदीबाबतच्या सविस्तर घटनाक्रमासह वस्तुस्थिती मी बुधवारी संसदेत मांडेन.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत्या ४ मे ला ऑगस्टा वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेसमोर ठेवणार आहेत.
इटालियन न्यायालयाने याप्रकरणात १२५ कोटींची लाच दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.