satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा २६ वर्षांपूर्वी आलेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”

मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत ‘१९७१’ या सिनेमाच्या शूटिंगचा एक प्रसंग सांगितला आहेत.

“…म्हणून मला बॉलीवूड पार्ट्यांमध्ये बोलवत नाहीत”, अभिनेते मनोज बाजपेयींचा खुलासा; म्हणाले, “त्यांना वाटतं…”

मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासावर भाष्य केलं आहे.

Manoj Bajpayee on his interfaith marriage with shabana raza
वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लीम…, मनोज बाजपेयींचे आंतरधर्मीय लग्नाबाबत वक्तव्य; म्हणाले, “आता सत्तेत असलेल्या सरकारचे…”

धर्मावरून मनोज बाजपेयी व त्यांच्या पत्नीमध्ये भांडणं होतात का? स्वतःच दिलं उत्तर

Anubhav Sinha And Manoj Bajpayee
“मनोज बाजपेयी आणि माझ्याकडे फक्त दोन पोळ्यांसाठी…”, अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण

Manoj Bajpayee: अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण म्हणाले, “मनोज बाजेपयी आणि माझ्याकडे…”

Manoj Bajpayee
“आधी रसगुल्ला खाऊ घालायचा आणि नंतर का खाल्ला म्हणून रडायचं”; प्रसिद्ध अभिनेत्याने निर्माते-दिग्दर्शकांना लगावला टोला

कलाकारांच्या वाढत्या मानधनामुळे दिग्दर्शक-निर्माते यांना समस्यांचा सामना करावा लागतो, असे मत गेल्या काही दिवसांपासून मांडले जात आहे; त्यावर प्रसिद्ध अभिनेत्याने…

horror thriller Kaun movie
फक्त तीन कलाकार, १५ दिवसांत शूटिंग अन्…, ‘या’ भयपटाने केलेली बक्कळ कमाई, कुठे पाहता येणार सिनेमा? जाणून घ्या

दोन कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने २५ वर्षांपूर्वी कमावले होते तब्बल…

Manoj bajpayee remembers vivian rechards advice for lifetime
मनोज बाजपेयींनी सांगितली माजी क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या भेटीची ‘ती’ आठवण, म्हणाले, “मला खूप महत्वाची…”

मनोज बाजपेयी व्हिव्हियन रिचर्ड्स यांना तेव्ह महेश भट्ट यांच्या घरी भेटले होते.

Manoj Bajpayee said he cant be reach and referred ambani
“मी श्रीमंत बनू शकत नाही”, मनोज बाजपेयींचं वक्तव्य चर्चेत, अंबानींचा उल्लेख करत म्हणाले…

मनोज बाजपेयींनी त्यांना मध्यमवर्गी राहायला आवडत असंही सांगितलं.

manoj bajpayee
दिल्ली आवडते की मुंबई? अभिनेता मनोज बाजपेयींनी त्यांच्या खास शैलीत दिलं उत्तर; म्हणाले…

मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या ‘भैय्या जी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. २४ मे रोजी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो…

Salman khan rejected an award of popular film for manoj bajpayee
“यांनी पुरस्कार मला का दिला?”, लोकप्रिय चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार सलमान खानने नाकारला होता; म्हणाला, “माझ्यापेक्षा मनोज बाजपेयी…” फ्रीमियम स्टोरी

मनोज बाजपेयी यांनी २६ वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला आहे.

Actor Manoj Bajpayee revealed that late actor Sushant singh Rajput was troubled by blind articles written against him
“तथ्य नसलेल्या बातम्यांचा त्याला खूप त्रास व्हायचा”, मनोज बाजपेयींनी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले…

अभिनेते मनोज बाजपेयी सुशांत सिंह राजपूतबद्दल नेमकं काय म्हणाले? वाचा…

संबंधित बातम्या