Page 2 of मनोज बाजपेयी News

bhaiyya Ji is manoj bajpayee 100th film
‘भैय्याजी’ आहे तरी कोण? मनोज बाजपेयींच्या १०० व्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! बिहारमध्ये होणार जबरदस्त अ‍ॅक्शन

मनोज बाजपेयींचा १०० वा सिनेमा! ‘भैय्याजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा

जेव्हा सहलीला गेलेल्या राधाकांत यांनी एफटीआयआयमध्ये दिली होती ऑडिशन, त्यांच्या मुलीने सांगितला किस्सा

Manoj Bajpayee lived in chawl
१७ व्या वर्षी सोडलं घर, चाळीत राहून केला संघर्ष, नकारामुळे आत्महत्येचे विचार अन्…; आता एका चित्रपटासाठी कोट्यवधी आकारतो ‘हा’ अभिनेता

“ती चार वर्षे ४० वर्षांसारखी होती…”, अभिनेत्याने सांगितलेली संघर्षाच्या दिवसांची आठवण

manoj-bajapayee-mahesh-bhatt
“मुंबई सोडून जाऊ नकोस…”, जेव्हा मनोज बाजपेयींना महेश भट्ट यांनी दिलेला मोलाचा सल्ला

त्यावेळी मनोज यांना हवे तसे कामही मिळत नव्हते अन् त्यांनी ‘स्वाभिमान’ या टीव्ही सिरियलमध्ये काम करायचा निर्णय घेतला होता

Manoj Bajpayee on inter faith marriage with Shabana Raza
“आमच्या लग्नाला घरी कोणीच विरोध केला नाही, कारण…”, शबाना रझाशी आंतरधर्मीय लग्नाबाबत मनोज बाजपेयींचे भाष्य

मनोज बाजपेयी ब्राह्मण तर शबाना रझा आहे मुस्लीम, प्रेमविवाहाला कुटुंबानी विरोधच केला नाही; स्वतः केला खुलासा

Killer Soup Trailer
‘Killer Soup’, वेबसीरिजचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; कोंकणा सेनशर्मा आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत

किलर सूप या वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेनशर्मा हे दोघंही प्रमुख भूमिकेत आहेत.

manoj-bajpayee-joram
‘अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर’मुळे मनोज बाजपेयींच्या ‘जोरम’चे नुकसान; उद्विग्न होत अभिनेता म्हणाला, “हा दृष्टिकोन…”

नुकतंच बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे

manoj-bajpayee-the-famiy-man3
‘द फॅमिली मॅन ३’ कधी येणार? मनोज बाजपेयींनी दिलं उत्तर; म्हणाले, “किमान तेवढा वेळ…”

दुसऱ्या सीझननंतर याच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी या सीरिजच्या तिसऱ्या सीझनबद्दल अपडेट समोर येणार अशी चर्चा…

manoj wajpey ent
मनोज बाजपेयीचा ‘सायलेन्स-२’ लवकरच

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी यांनी विविध पात्रं साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे.