मनोज जरांगे पाटील News

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
Manoj Jarange Statement about Chhagan Bhujbal
Manoj Jarange : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; “मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांना..”

मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना मंत्रिपद नाही मिळालं त्याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे वाचा सविस्तर बातमी.

Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावच्या नागरिकांशी संवाद साधला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले…

Manoj Jarange 1 month ultimatum to CM devendra fadnavis Govt | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला…

Maratha warrior Manoj Jarange Patil announces next hunger strike at Azad Maidan
पुढील उपोषण आझाद मैदानात, तीर्थक्षेत्र तुळजापुरातून मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

आता सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित यावेळी मुंबई येथे आझाद मैदानावर असू शकेल, अशी जाहीर घोषणा मराठा…

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे फॅक्टर का फ्लॉप ठरला? मराठवाड्यात महायुतीला ४६ पैकी तब्बल ‘एवढ्या’ जागावर मिळालं यश

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील मनोज जरंगे-पाटील हे चांगलेच चर्चेत होते.

Chhagan Bhujbal explains the reason behind the reduced vote margin.
Chhagan Bhujbal : गेल्या वेळीचे ५७ हजारांचे मताधिक्य २७ हजारांवर कसे आले? जरांगे पाटलांचे नाव घेत भुजबळांनी सांगितले कारण 

Reduced vote margin : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा पराभव करा असे आवाहन केले होते.

Manoj Jarange Patil fb (5)
“मराठ्यांनो आता तुमचं काय?” मनोज जरांगेंचं वक्तव्य; म्हणाले, “तो विचार डोक्यातून काढा अन् अंतरवालीला चला…”

Manoj Jarange Patil Appeal To Maratha Community : नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

manoj Jarange to declare mass hunger strike date
नवे सरकार स्थापन झाले की सामूहिक उपोषणाची तारीख; मनोज जरांगे यांचे प्रतिपादन

आंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, सरकार कुणाचेही येवो, आम्हाला आंदोलन करावे लागेल हे आपण आधीच सांगितले होते.

Manoj Jarange Patil on Assembly Election Result
Manoj Jarange Patil on Election Result: “… तर मराठा समाज छाताडावर बसेल”, मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा

Manoj Jarange Patil on Election Result: विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा…

ताज्या बातम्या