Page 82 of मनोज जरांगे पाटील News
समाजासाठी जीव गेला तर आनंदच आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच गुणरत्न सदावर्ते खोडा घालत आहेत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींसह अमित शाहांचा उल्लेख करत मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
“दुसऱ्यांकडून पैसे घेऊन दुचाकीत पेट्रोल टाकतो, मग…”, असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवली सराटी गावातून एल्गार, सरकारकडे केल्या या महत्त्वाच्या मागण्या
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह छगन भुजबळांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील म्हणाले की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आम्ही ते मिळवणारच
गुणरत्न सदावर्तेंनी केली मनोज जरांगेंच्या अटकेची मागणी, जरांगे पाटील यांचं उत्तर
छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही पत्रकार मराठा आरक्षणावरून नेहमी मलाच प्रश्न विचारता त्यामुळे मनोज जरांगे पाटील नेहमी माझ्याबद्दलच बोलत असतात.
“…त्यादृष्टीनं शरद पवार प्रयत्न करत नाहीत”, असं टीकास्रही भाजपा नेत्यांनी सोडलं.
राज्य सरकार आणि भाजप ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे.