Page 89 of मनोज जरांगे पाटील News

Manoj Jarange Ajit Pawar
VIDEO: मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन; म्हणाले, “त्यांनी चार-पाच…”

मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आवाहन केलं आहे.

manoj jarange patil
“आम्ही मराठ्याची लेकरं तुमच्या…”, मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन, म्हणाले…

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सर्व पक्षांमधील नेत्यांनी आमच्या पोरांचे पालक बना आणि आशीर्वादरुपी त्यांच्या डोक्यावर एकमताने हात ठेवा.

Pravin Darekar BJP MLA
विरोधकांचे मराठा प्रेम पुतना मावशी सारखे…आरक्षण देऊ शकेल ते शिंदे-फडणवीस सरकारच – दरेकर 

दुर्दैवाने आमचे सरकार गेले, नंतर आलेल्या अडीच वर्षीय सरकारने घरात बसून राज्य केले आणि सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलेही नाही, अशी टीका…

manoj jarange eknath shinde maratha reservation
मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून जरांगेंचे आंदोलन तीव्र

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. जरांगे हे…

manoj jarange patil eknath shinde
वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय

लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत, हे शिष्टमंडळाने शिंदे यांच्या निदर्शनास…

Manoj Jarange Patil
“माझ्या शब्दापुढे मराठा समाजाने जाऊ नये, कारण…”, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

मनोज जरांगे पाटलांसाठी पाठवलेला बंद लिफाफा त्यांनी आज कॅमेऱ्यासमोरच उघडून पाहिला. या लिफाफ्यातील अहवालाचे सार्वजनिक वाचन केले. परंतु, मराठा समाजाच्या…

manoj jarange patil (2)
तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच राहणार, जीआर दुरुस्तीवर ठाम!

हे आमरण उपोषण सुरूच राहिल, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा लढा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेने आंदोलन करावं, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.

manoj jarange patil cm eknath shinde (2)
सरकारच्या बंद लिफाफ्यावर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सरकारने त्या आदेशात…”

सरकारने अर्जून खोतकर यांच्या मार्फत जरांगे यांच्याकडे बंद लिफाफा पाठवला. त्यावर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

panjkaja munde on manoj jarange patil
“कोण म्हणेल की आमच्यातून त्यांना आरक्षण द्या”, पंकजा मुंडेंचा सवाल; म्हणाल्या, “मराठा समाजाला…!”

पंकजा मुंडे म्हणतात, “दोन वर्गांमध्ये भांडणं लावून तिसरी माणसं बघत बसणार हे महाराष्ट्राला अजिबात नकोय.”