सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…” मराठा समुदायाला आरक्षण देण्याबाबत सोमवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 09:28 IST
“मनोज जरांगेंचं मविआच्या काळात १०९ दिवस आंदोलन झालं तेव्हा मार्ग काढला, आताचं सरकार…”; सुप्रिया सुळेंची टीका मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असता सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2023 08:07 IST
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बोलाविलेली सर्वपक्षीय बैठक ठोस निर्णयाविना; जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले १४ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्वपक्षीय… By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2023 01:09 IST
Maratha Reservation: जरांगे यांची आज सहकाऱ्यांशी चर्चा; उपोषण सोडण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय; सरकारकडून ठोस कृतीची अपेक्षा मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवारी चौदावा दिवस होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2023 01:11 IST
“केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी…”, सर्वपक्षीय बैठकीत संभाजीराजेंनी मांडली भूमिका मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2023 23:04 IST
15 Photos “मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार”; मनोज जरांगेंनी सर्वपक्षीय नेत्यांना ठणकावलं, म्हणाले… मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारसह सर्वच पक्षांना ठणकावलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 02:25 IST
“फडणवीस मनानेच अशी वक्तव्ये करून वातावरण दुषित करत आहेत”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावर मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 11, 2023 16:57 IST
“आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही?”; मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे-पवार…” मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागेल, असं म्हटलं. याबाबत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2023 16:10 IST
“पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले… पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे? असा प्रश्न विचारला. यावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2023 14:23 IST
Maratha Reservation : आजच्या सर्वपक्षीय बैठकीत काय होणार? फडणवीस म्हणाले, “जरांगेंच्या उपोषणामुळे…” Devendra Fadnavis Reaction on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत जात आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2023 16:04 IST
“आरक्षण देण्याआधी मराठा समाजाला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत…” मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (११ सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2023 13:01 IST
Video: १४ दिवसांचं उपोषण, औषध-पाण्याचा त्याग, वैद्यकीय तपासणीलाही नकार; कशी आहे जरांगे पाटलांची प्रकृती? डॉक्टर म्हणाले… Manoj Jarange Patil Health Condition : औषधं घेण्यास नकार दिला असून डॉक्टरांनी लावलेल्या सलाईन काढून टाकल्या आहेत. एवढंच नव्हे तर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2023 18:06 IST
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलं?
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
9 Photos : अविनाश नारकरांच्या नावावरचं पहिलं घर! पत्नी ऐश्वर्याने शेअर केले सुंदर फोटो, कुठे आहे हा सुंदर फ्लॅट?
10 हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या
MNS Raju Patil on Election Result : “गेली पाच वर्षे अपेक्षेपेक्षा जास्त…”, मनसेच्या एकमेव आमदाराचं पराभवानंतर वक्तव्य; म्हणाले, “निकाल येतील जातील…” फ्रीमियम स्टोरी
PM Modi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले की…”, विधासभेतील मोठ्या विजयानंतर मोदींची विरोधकांवर टीका
DC IPL 2025 Full Squad : दिल्ली कॅपिटल्सचा कोण होणार नवा कर्णधार? ऋषभ पंतनंतर ‘हे’ दोन खेळाडू शर्यतीत, पाहा संपूर्ण संघ
GT IPL 2025 Full Squad: रबाडा, बटलर आणि फिलिप्ससारखे दिग्गज गुजरातच्या ताफ्यात दाखल, पाहा कसा आहे संपूर्ण संघ?