Associate Sponsors
SBI

Maratha community leader Manoj Jarange Patil demanded withdrawal of the cases filed against Maratha activists
राजकीय खटले मागे; मराठा आंदोलनाचा फटका बसल्याने राज्य सरकारची खबरदारी

राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याची मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली…

Laxman Hake On Manoj Jarange
Laxman Hake : “…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा”, लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती, मात्र आज त्यांनी मनोज जरांगेंना खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

arrest warrant, Manoj Jarange Patil, Pune District Sessions Court, marathi news
मनोज जरांगे पाटील यांचे ‘त्या’ प्रकरणातील अटक वॉरंट रद्द, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी प्रत्येकाने टाळावी अशी समज न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दिली.

Manoj Jarange Patil to Decide on Assembly Candidacy
मनोज जरांगे पाटील विधानसभा लढण्यावर ठाम; २९ ऑगस्टला ठरणार उमेदवार पाडायचे की उभे करायचे

उमेदवार पाडायचे आहेत?, की उभे करायचे आहेत? हे समाजाला विचारायचं राहिलं असून आम्ही दोन्ही तयारी करून ठेवली आहे. २९ ऑगस्टला…

Praful Patel
Maharashtra News: ‘दिल्लीच्या राजकारणात काहीही..’, शेकापच्या जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रफुल पटेल म्हणाले…

Marathi News Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Manoj Jarange On Maratha and OBC reservation
Manoj Jarange : “मी शेवटच्या घटकेपर्यंत…”, मनोज जरांगेंना अश्रू अनावर; मराठा समाजाला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

अशातच आज मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

What Manoj Jarange Said About Prakash Ambedkar ?
Manoj Jarange :”प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी धक्कादायक”, मनोज जरांगेंचं वक्तव्य, “बच्चू कडू..”

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण दाखवण्यापुरतं आहे असं म्हटलं होतं, त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया…

Mahadev Jankar On Manoj Jarange
“बाहेर राहून बंदूक चालवण्यापेक्षा निवडणुकीत…”, महादेव जानकरांची मनोज जरांगेंवर टीका

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange
Manoj Jarange On Maharashtra Politics : गुप्त बैठकांच्या चर्चांवर मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “राजकारणात काही गोष्टी…”

विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पाडण्याचा इशाराही अनेकदा दिला.

manoj jarange ekneth shinde pakash ambedkar
Manaoj Jarange Patil : “प्रकाश आंबेडकर व आमच्यात भांडण लावू नका”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ सूचनेनंतर मनोज जरांगेंचा इशारा फ्रीमियम स्टोरी

Manaoj Jarange Patil on Maratha Reservation : प्रकाश आंबेडकर आणि आम्ही दोघेही सत्तेत नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

prakash ambedkar on maratha reservation marathi
Prakash Ambedkar on Devendra Fadnavis: “ओबीसींना फसवण्यासाठी देवेंद्र फडणवीस व जरांगे पाटील…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; केला ‘हा’ दावा! फ्रीमियम स्टोरी

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ओबीसींना असं वाटतंय की जरांगेंच्या विरोधात कोण, तर देवेंद्र फडणवीस. त्यामुळे…!”

sharad pawar maratha reservation
Sharad Pawar on Maratha Reservation: “…तेव्हा मला माझी चूक लक्षात आली”, शरद पवारांचं आरक्षणाच्या मुद्द्यावरील विधान चर्चेत; म्हणाले, “मी सगळी कामं बाजूला ठेवून…” प्रीमियम स्टोरी

Sharad Pawar on Manoj Jarange: शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या एका विधानाचा उल्लेख केला.

संबंधित बातम्या