मनोज जरांगे पाटील Videos

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
maharashtra vidhan sabha election 2024 Marathwada politics
Marathwada: ‘या’ मुद्द्यांभोवती फिरलं मराठवाड्यातील राजकारण प्रीमियम स्टोरी

विविध मुद्द्यांभोवती यावेळी मराठवाड्यातील राजकारण फिरलं. यात मनोज जरांगे, नात्यागोत्यांचा खेळ आणि भाजपाचा कटेंगे तो बटेंगेचा नारा याचा समावेश आहे.…

After Manoj Jaranges withdrawal Prakash Ambedkar interacted with the media in Pune
Prakash Ambedkar on Manoj Jarange: प्रकाश आंबेडकरांची जरांगेंना विनंती, म्हणाले…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. जरांगेंनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका वंचित बहुजन…

OBC activist Laxman Hake criticized Manoj Jarange Patil over vidhansabha election 2024
Lakshman Hake on Manoj Jarange: जरांगेंची निवडणुकीतून माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार आणि आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांना पाडणार, अशी गर्जना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली…

What did Manoj Jarange Patil say after withdrawing from the election
Manoj Jarange: निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगेंनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर…

Laxman Hake criticized Manoj Jarange Patil from among the candidates for the vidhansabha assembly elections 2024
Lakshman Hake Manoj Jarange:उमेदवारांवरून लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला,शरद पवारांचंही घेतलं नाव

मनोज जरांगे पाटील हे विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. मात्र एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेदेखील उमेदवार त्यांच्याकडे नाहीत, असं…

Manoj Jarange Patil will announce the candidates for the vidhansabha assembly elections 2024
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे करणार उमेदवारांची घोषणा, त्याआधी स्पष्ट केली भूमिका

विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार द्यायचे याचा निर्णय आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा सामाजातील…

Manoj Jarange effect on Maharashtra assembly elections who will benefit from maratha reservation Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sharad pawar uddhav Thackeray
Manoj Jarange Impact: जरांगे प्रभावक्षेत्र किती मोठं? महायुती की मविआ, कुणाच्या मतांवर परिणाम? प्रीमियम स्टोरी

Manoj Jarange Patil Impact On Maharashtra Vidhansabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये ‘मराठा मतपेढी’ ची बांधणी झाल्यानंतर छोटेसे आंतरवली सराटी हे…

Manoj Jarange Patil made a big announcement regarding the assembly elections 2024
Manoj Jarange Patil: “ज्या ठिकाणी आपले उमेदवार…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी आज (२० ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील…

Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

ताज्या बातम्या