Page 3 of मनोरंजन News
करोनाकाळातील निर्बंधांचे आव्हान पार करून पुन्हा व्यवसायाची गणितं सावरण्यासाठी धडपडत असलेल्या हिंदी चित्रपटांना अजूनही चित्रपटगृहातून यश मिळवणं अवघड जात आहे.
महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहिला जातो.
गेले दोन वर्ष करोनामुळे दिवाळी नातेवाईकांबरोबर मिळून साजरी करण्याचा आनंद कलाकारांनाही फारसा लुटता आला नाही.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील एका गावात एखाद्याचे निधन झाल्यानंतर पाळली जाणारी विशिष्ट प्रथा.
‘तो मी नव्हेच!’ या आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर अभिनित नाटकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने येत्या ८…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची एक गाथा नव्या कोऱ्या ऐतिहासिक चित्रपटातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
‘श्यामची आई’ या सुजय डहाके दिग्दर्शित आणि अमृता अरुण राव निर्मित चित्रपटात अभिनेता ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार आहे.
काळ बदलला, आधुनिक सोयीसुविधा-उच्चशिक्षणाच्या सोयी झाल्या. माणूस सुसंस्कृत होण्याच्या दृष्टीने आवश्यक असे सगळे प्रगतिशील वातावरण आजूबाजूला निर्माण झाले तरी माणसाची…
तीन दशकांपूर्वी ‘श्री चिंतामणी’ या नाटय़संस्थेद्वारे सादर झालेल्या प्रशांत दळवीलिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटकात दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, प्रतीक्षा…
‘भाऊबळी’ असं काहीसं विचित्र शीर्षक असलेला आणि मराठीतील उत्तम अशा ५० कलाकारांची फौज असलेला चित्रपट म्हणून त्याच्याविषयी एकूणच लोकांमध्ये उत्सुकता…
या वर्षी मराठी चित्रपटांनी प्रदर्शनात आणि प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यात सातत्य दाखवले आहे. एकीकडे मोठे हिंदी चित्रपट अपयशी ठरले असताना मराठी…
हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चर्चेत राहणारे फार कमी चेहरे असतात.