Page 7 of मनोरंजन News
पुन्हा एकदा ‘बेबी डॉल’ सनी लिओनीने आपले जलवे दाखवले आहेत. ‘एक पहेली लीला’ या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर…
बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली आहे.
प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या ‘सलमान खान फिल्म्स’ (एसकेएफ) निर्मितीसंस्थेद्वारे बनत असलेला ‘हिरो’ हा पहिला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होतो आहे.
अनेक प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकने आणि पुरस्कार मिळालेल्या ‘बॉयहूड’ या सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
ते तिघं सध्या आपल्या घरात धुमाकूळ घालतायेत. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे.
मराठी सिनेमामध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. धनगरी समाजाचं जगणं मांडणारा ‘ख्वाडा’ हा भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित सिनेमा सध्या महोत्सवांमधून…
दोन-चार चांगले सिनेमे झळकले की मराठी सिनेमांना आता चांगले दिवस आले, मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले आहेत, अशी चर्चा…
संपूर्णपणे कौटुंबिक मनोरंजन करणारे चित्रपट, मसाला चित्रपट, विनोदपट इत्यादी प्रकारच्या चित्रपटांबरोबरच हिंदी सिनेमामध्ये नीओ-नॉईर या चित्रपट प्रकारातील चित्रपट गाजले आहेत.
मालिका नायिकाप्रधान असतात, असं म्हटलं जातं. पण, आता मालिकांमध्ये खलनायिकांनाही नायिकांइतकंच महत्त्व येऊ लागलं आहे.
गेली चार वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली ऐश्वर्या राय बच्चन लवकरच पुनरागम करणार असल्याची चर्चा सतत होत होती. तो क्षण प्रत्यक्षात…
अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेल्या बहुचर्चित ‘शमिताभ’ या आगामी चित्रपटातून तीन दृष्यांना कात्री लावण्यात आल्याचे समजते.
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगितले आहे. गँगस्टर ते नेता असा प्रवास असलेल्या अरुण गवळीबरोबरच्या त्याच्या…