फर्स्ट पिक्चर : ‘जझबा’च्या सेटवर ऐश्वर्या!

गेली चार वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली ऐश्वर्या राय बच्चन लवकरच पुनरागम करणार असल्याची चर्चा सतत होत होती. तो क्षण प्रत्यक्षात…

अरुण गवळीला भेटल्यामुळे अर्जुन रामपाल पोलिसांच्या रडारवर

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगितले आहे. गँगस्टर ते नेता असा प्रवास असलेल्या अरुण गवळीबरोबरच्या त्याच्या…

कंगनाला रात्री उशिराने कोणी दिले सरप्राईज?

मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात ६०व्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी आपल्या उपस्थितीने या सोहळ्यास खास…

शकीराला दुसऱ्यांदा पुत्ररत्न!

प्रसिद्ध पॉप गायिका शकीरा आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर प्रसिद्ध फुटबॉलपटू गेराड पिक या जोडीला दुसऱ्यांदा पुत्रप्राप्ती झाली आहे.

पाहा अरनॉल्डच्या आगामी ‘टर्मिनेटर’ चित्रपटाचा ट्रेलर

तंत्रज्ञानावर आधारित सुपरहिरो साकारणारा आणि तो गाजवणारा हॉलिवूडचा अॅक्शन हिरो अरनॉल्ड श्वार्झनेगर पुन्हा एकदा आपल्या ‘टर्मिनेटर’ अवतारात परतला आहे.

ऑस्करवारी : सर्जनशीलता विरुद्ध व्यावसायिकता

फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागली की तमाम सिनेमाप्रेमींना वेध लागतात ते ऑस्करचे. म्हणूनच यंदाच्या वर्षी ऑस्कर नामांकन मिळवलेल्या महत्त्वाच्या सिनेमांची चर्चा…

ऑनलाईन टॅलेन्ट रिअॅलिटी शोच्या मार्गदर्शकाच्या रुपात सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला नक्कीच भारतीय प्रेक्षकांची नस कळली आहे. प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत तिने हळूहळू बॉलिवूडमध्ये उत्तम जम…

पाहा फ्रिडा पिंटोच्या ‘डेजर्ट डान्स’चा  पहिला ट्रेलर

भारतीय वंशाची हॉलिवूड अभिनेत्री फ्रिडा पिंटोचा अभिनय असलेल्या ‘डेजर्ट डान्स’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रसिद्ध झाला असून, चित्रपटाची कथा अफसिन घाफ्फारिअन…

संबंधित बातम्या