मंत्रालय News
माझ्या मते, सर्वोच्च न्यायालयाने कलम १४१ नुसार आपल्या अधिकारांचा वापर करायला हवा होता आणि हा खटला फेटाळायला हवा होता.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारचा मंत्रालयातील कारभार गुंडाळण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
कार्यात्मक सक्रियता आणि खर्चाचे तर्कसंगत प्रमाण साध्य करण्यासाठी, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाचा चौथा टप्पा सुरू केला…
पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
मागील आठवड्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या आदिवासी आमदारांना ताटकळावे लागले.
आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत.
पदयात्रा मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले.
Devendra Fadnavis Office vandalized: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने गोंधळ घालून कुंड्या फोडल्याचा आणि फडणवीस यांच्या नावाची…
Unknown Woman Vandalises Devendra Fadnavis’ Office at Mantralaya: देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेनं गोंधळ घातला असून त्यांच्या नावाची पाटीही…
Hindenburg Research Updates : माधबी पुरी बुच यांच्यावर आरोप करण्यात आल्याने त्या सेबीचं अध्यक्षपद सोडणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात…
शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली होती.
पशू संवर्धन विभागाने आपल्या मालकीची गोरेगावमधील तीन एकर जागा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला.