Page 12 of मंत्रालय News
मंत्र्यांच्या कार्यालयांत ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात असंतोष नाशिकच्या सतीश चिखलीकर लाचप्रकरणाने खळबळ उडाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर…
एअर इंडिया इमारतीतील काही मजले भाडय़ाने देण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने रस दाखविण्यात आला आहे. या इमारतीचे सहा…
एलबीटीची जी लढाई मुंबईसह राज्यातील व्यापार बंद करून जकातसमर्थक खेळले, त्यावर मात करण्यासाठी इच्छाशक्ती कोणत्याही पक्षात नाही. प्राध्यापकांच्या संपाबाबतही थोडय़ाफार…
स्वतःच्याच सुरक्षेच्या काळजीत असलेल्या मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकाऱयांना मंत्रालयाच्या धर्तीवर सुरक्षा पुरविण्याचा विचार केला जाऊ लागला आहे.
वर्षांतून तीन वेळा विधिमंडळाचे अधिवेशन, दर आठवडय़ाला मंत्रिमंडळ बैठका, रोजचा प्रशासकीय कामाचा रगाडा, संसदीय समित्यांसमोर हजेरी, अशी एक ना अनेक…
महापालिकेच्या शहर बस सेवेचे अस्तित्व आता उद्या (शुक्रवार) पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासमवेत मुंबईत मंत्रालयात होणाऱ्या बैठकीवर अवलंबून आहे. या बैठकीत…
संसदेवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे महत्त्व अधोरेखित झाले आणि विधानभवन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत अधिवेशनाच्या काळात विधान…
मंत्रालयातील आगीत तीन मजले भस्मसात होण्याची घटना काही महिन्यांपूर्वीच घडलेली असताना शनिवारी सकाळी चौथ्या मजल्यावर पुन्हा आग लागल्याने एकच खळबळ…
वाढत्या महागाईची झळ थेट मंत्रालय, विधानभवनापर्यंत पोहोचली आहे. राज्य शासनाच्या विविध उपाहारगृहांतील खाद्य पदार्थाच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासनाने…
पुणे शहराच्या पार्किंग नियमावलीला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतरही मंत्रालयातील शासकीय बाबूंनी अद्यापही या नियमावलीची अधिसूचना प्रसिद्धीस दिलेली नाही. नगरविकास खात्याच्या…
सरकारच्या निष्क्रियतेविरोधात जनतेमधील असंतोष तीव्र झाला असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी हंडे घेऊन थेट मंत्रालयावर मंगळवारी धडक मारली. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याविरूध्द…
महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील…