Page 2 of मंत्रालय News

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास विलंब लागला होता. या तुलनेत मंत्र्यांची दालने व बंगल्यांचे वाटप तात्काळ करण्यात आले.

सुरक्षेचा विचार करून सहाव्या मजल्यावरील गर्दीवर नियंत्रण आणण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

Ministers Bungalows : आत्तापर्यंत ३१ जणांची यादी समोर आली आहे वाचा, कुठे असेल कुणाचं वास्तव्य?

Ministers Cabins : मंत्र्यांच्या दालनांचं वाटप करण्यात आलं आहे, मंत्रालयात कोण कुठे बसणार वाचा सविस्तर बातमी

माझ्या मते, सर्वोच्च न्यायालयाने कलम १४१ नुसार आपल्या अधिकारांचा वापर करायला हवा होता आणि हा खटला फेटाळायला हवा होता.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारचा मंत्रालयातील कारभार गुंडाळण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

कार्यात्मक सक्रियता आणि खर्चाचे तर्कसंगत प्रमाण साध्य करण्यासाठी, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाचा चौथा टप्पा सुरू केला…

पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

मागील आठवड्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या आदिवासी आमदारांना ताटकळावे लागले.

आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत.

पदयात्रा मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले.

Devendra Fadnavis Office vandalized: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने गोंधळ घालून कुंड्या फोडल्याचा आणि फडणवीस यांच्या नावाची…