Page 3 of मंत्रालय News
आकडेवारीनुसार, पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदांपैकी २० टक्के पदे रिक्त आहेत.
‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X वर पोस्टद्वारे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता…
देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रायलयाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आशेने सरकारकडे धाव घेणाऱ्या लोकांना सुरक्षाव्यवस्थेचे अडथळे पार करताना कसरत करावी लागत आहे.
मंत्रालयातच पाणी मुरते. हे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, अशी टीका कडू यांनी केली.
‘व्ही अल्सो मेक पॉलिसी’ असे त्यांच्या नवीन पुस्तकाचे नाव आहे. सध्या हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे, कारण वित्त मंत्रालयातील आणि…
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम सोबत बाळगता येणार नाही या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कामकाजात नेमकी कोणती सुधारणा झाली…
मंत्रालयात जाळ्या लावण्यापेक्षा लोक असं का करतात? हे शोधा असं म्हणत काँग्रेस नेत्याने सरकारला सुनावले खडे बोल
मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करण्यात येणार असून अभ्यागतांना प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागेल.
उर्वरित विभागांनी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे मंत्रालयात ई-ऑफिस प्रणाली राबवण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील…