Page 6 of मंत्रालय News
राज्य परिवहन (एसटी) महामंडळामधील नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट – मंत्रालय’ या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मार्गावरून सोमवारपासून सुरू झाली आहे.
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जूनच्या वेतनाबरोबर देण्यात येणार आहे.
नामिबियातून सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्या तुकडीत आठ चित्ते भारतात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदभरतीचा आढावा घेण्यात आला.
Suicide in Mantralay आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच एकाच दिवशी तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सामान्य प्रशासन खात्याच्या शेरेविषयक परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर गुणवत्तापूर्ण तपासणीत बाद ठरलेल्या फायलींचा ढीग दालनात साचू लागल्याने अवघे मंत्रिमंडळ संतापले.
भारतीय प्रशासन सेवेतील (भा.प्र.से.) ४७ अधिकारी पुढील वर्ष अखेरीपर्यंत सेवानिवृत्त होत असल्याने राज्य प्रशासनात सनदी अधिकाऱ्यांची कमतरता जाणवणार आहे.
राज्याच्या प्रशासनात सनदी अधिकाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. त्यात पुढील वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २९ अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत.
अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.
यापूर्वीही संतोष बांगर यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती
राज्यात भेसळ, बनावट औषधे, गुटखाविरोधात कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाला प्रत्येक कारवाईच्या वेळी पोलिसांची मदत घ्यावी लागते.
राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.