मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल

मागील आठवड्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या आदिवासी आमदारांना ताटकळावे लागले.

Narhari Jhirwal and st cast mla jumped from mantralaya
Narhari Zhirwal : VIDEO : पेसा भरतीच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारल्या उड्या

आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत.

ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा

पदयात्रा मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले.

devendra fadnavis gave a reaction on unknown woman enter in Mantralaya office and criticized opposition on ladki bahin
Devendra Fadnavis: मंत्रालयात गोंधळ घालणारी ‘ती’ कोण? फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया प्रीमियम स्टोरी

मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयातील…

woman reacted ruckus inside the office of Devendra Fadnavis
Video: लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणीतरी जाणीवपूर्वक…”

Devendra Fadnavis Office vandalized: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने गोंधळ घालून कुंड्या फोडल्याचा आणि फडणवीस यांच्या नावाची…

Unknown Woman Vandalises Devendra Fadnavis' Office at Mantralaya in Marathi
Devendra Fadnavis Office देवेंद्र फडणवीसांविरोधात अज्ञात महिलेचा असंतोष; मंत्रालयातील कार्यालयाबाहेर घातला गोंधळ, नावाची पाटी खेचत घोषणाबाजी!

Unknown Woman Vandalises Devendra Fadnavis’ Office at Mantralaya: देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेनं गोंधळ घातला असून त्यांच्या नावाची पाटीही…

Hindenburg Research Updates in Marathi
Hindenburg Research : हिंडेनबर्गप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया, सेबी आणि माधबी पुरी बुचबाबत म्हणाले…

Hindenburg Research Updates : माधबी पुरी बुच यांच्यावर आरोप करण्यात आल्याने त्या सेबीचं अध्यक्षपद सोडणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात…

maharashtra cabinet decided to give government land near mantralaya to jain international organization
मोक्याचा भूखंड लोढांच्या जवळच्या खासगी संस्थेला; वित्त विभागाचा विरोध डावलून मंत्रिमंडळाचा निर्णय

शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली होती.

The decision to give space to Mumbai Bank for Sahakar Bhavan disappeared from the website Mumbai
लुप्त आदेशाचे गौडबंगाल; मुंबै बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरून अल्पावधीत गायब

पशू संवर्धन विभागाने आपल्या मालकीची गोरेगावमधील तीन एकर जागा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला.

Mumbai high court marathi news
मंत्रालयातील नोकरी घोटाळा : आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

बेरोजगारांना मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अनेक तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Mumbai Man Suicide
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना

मुंबईतल्या मंत्रालयासमोर एक इमारत आहे, त्या इमारतीच्या दहव्या मजल्यावरुन उडी मारत या मुलीने आयुष्य संपवलं आहे.

“मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा…”, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान; फडणवीसांचाही उल्लेख!

भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या