Page 13 of मराठा समाज Videos
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. त्यावर ते ठाम आहेत. या संदर्भात सरकारची भूमिका…
मराठा आरक्षणाचा विषय काल (१९ डिसेंबर) सभागृहात चर्चेत होता. या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत आरक्षणाविषयी सरकारची सकारात्मक…
अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्र…
भिवंडी येथील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर रविवारी ठाणे जिल्हा ओबीसी महासंघातर्फे ओबीसी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना…
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. ही तारीख जवळ आल्याने आंदोलनाची पुढील दिशा…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यामध्ये मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी छत्रपती…
“विनाकारण शरद पवारांचं नाव पुढे करत आहेत”; मराठा आरक्षणावरून आव्हाडांची विरोधकांवर टीका
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही संपताना दिसत नाही. आज झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी…
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.…
मराठा आरक्षणाच्या अंतिम मुदतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया | Ajit Pawar | Maratha Reservation
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.…
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात खडाजंगी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ एकमेकांवर…