मराठा आरक्षण News

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
Maratha student caste certificate submission
जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ; व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य सीईटी सेलने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या.

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

Manoj Jarange : येत्या २५ जानेवारीपासून आपण पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आता तुमची पुढची भूमिका काय? छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “निर्णय घेण्यासाठी माझी…”

Chhagan Bhujbal : आज (२२ डिसेंबर) छगन भुजबळ यांची राज्यभरातील ओबीसी नेत्यांबरोबर बैठक पार पडली.

Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावच्या नागरिकांशी संवाद साधला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले…

Manoj Jarange 1 month ultimatum to CM devendra fadnavis Govt | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला…

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे फॅक्टर का फ्लॉप ठरला? मराठवाड्यात महायुतीला ४६ पैकी तब्बल ‘एवढ्या’ जागावर मिळालं यश

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील मनोज जरंगे-पाटील हे चांगलेच चर्चेत होते.

Chhagan Bhujbal explains the reason behind the reduced vote margin.
Chhagan Bhujbal : गेल्या वेळीचे ५७ हजारांचे मताधिक्य २७ हजारांवर कसे आले? जरांगे पाटलांचे नाव घेत भुजबळांनी सांगितले कारण 

Reduced vote margin : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा पराभव करा असे आवाहन केले होते.

Manoj Jarange Patil fb (5)
“मराठ्यांनो आता तुमचं काय?” मनोज जरांगेंचं वक्तव्य; म्हणाले, “तो विचार डोक्यातून काढा अन् अंतरवालीला चला…”

Manoj Jarange Patil Appeal To Maratha Community : नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

manoj Jarange to declare mass hunger strike date
नवे सरकार स्थापन झाले की सामूहिक उपोषणाची तारीख; मनोज जरांगे यांचे प्रतिपादन

आंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, सरकार कुणाचेही येवो, आम्हाला आंदोलन करावे लागेल हे आपण आधीच सांगितले होते.

ताज्या बातम्या