Page 5 of मराठा आरक्षण News

nana patole maratha kranti morcha
पुणे: मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे काँग्रेस भवनात आंदोलन, नाना पटोले यांना आंदोलनकर्त्यांचा घेराव

काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेतेमंडळी यांची बैठक आयोजित करण्यात आली…

manoj jarange patil anger on bjp marathi news
जरांगेंचा भाजपवरच राग का? शिंदे, अजित पवारांवर टीकेची तीव्रता कमी प्रीमियम स्टोरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांची टीका सौम्य स्वरूपाची असते, असे अनेक वेळा दिसून आले आहे.

Manoj Jarange Patil On BJP
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा भाजपाला इशारा; म्हणाले, “२०२४ मध्ये सगळ्यात मोठा…”

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.

Devendra Fadnavis On Manoj Jarange
Devendra Fadnavis : “…तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अनेकदा टीका केली.

Sambhaji Bhide Maratha Reservation
Sambhaji Bhide: मराठ्यांना देश चालवायचाय, आरक्षण कसले मागता? संभाजी भिडेंचा मराठा समाजाला सवाल

Sambhaji Bhide on Maratha Reservation: मराठा समाज हा देश चालविण्याची क्षमता असलेला समाज आहे. मराठ्यांनी आरक्षण मागू नये, अशी टिप्पणी…

Laxman Hake On Sharad Pawar
Laxman Hake : “मनोज जरांगेंना पडद्यामागून…”, लक्ष्मण हाकेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप

लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange
Chhagan Bhujbal : “माझा करेक्ट कार्यक्रम फक्त…”, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर

मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिला होता. त्यांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

manoj jarange s maratha reservation rally ends peacefully
Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

फेरी सभा स्थळी आल्यावर काही वेळ गोंधळ उडाला. जरांगे यांचे वाहन शासकीय कन्या विद्यालयाकडून सभास्थळी येत असतांना उपस्थितांनी त्याच रस्त्यावर…

Manoj Jarange Patil Big Announcement, Manoj Jarange On Assembly Elections 2024
”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत, असे सांगत त्यांनी महायुतीला विचारणा केली आहे.

Manoj Jarange Patil On Assembly Elections
Manoj Jarange : “पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार, तर मुंबईत…”, मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु असून या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील…

kiran mane
Kiran Mane : “मराठा विरुद्ध मराठेतर समाज अशी स्पॉन्सर्ड आग लावायची अनाजीपंती खेळी..”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.