Page 9 of मराठा आरक्षण News

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला पुढची डेडलाईन; म्हणाले, “रात्री काही लोकांनी माझे हात-पाय धरून…”

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

ncp chief sharad pawar meets cm eknath shinde to discuss obc maratha reservation issues
आरक्षणावर मुख्यमंत्री शरद पवार चर्चा; साखर कारखाने, दुधाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची शिंदेंना विनंती

मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

Manoj Jarange On Chhagan Bhujbal
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा; म्हणाले, “मी आता येवल्यात जाऊन…”

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना इशारा देत आपण येवल्यामध्ये येऊन उपोषण करु शकतो, असा इशारा दिला आहे.

Manoj Jarange and Amit Shah
Manoj Jarange : “अमित शाह यांना मराठा जात संपवायची आहे, ते मुडदे…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषण सुरु केलं आहे. या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा…

Laxman Hake On Manoj Jarange
Laxman Hake On Manoj Jarange : “मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना आणा”, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

लक्ष्मण हाके यांनी आज जनआक्रोश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

Maratha Community
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत केली घोषणा! प्रीमियम स्टोरी

Maratha Reservation : २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : ‘लाडकी बहीण योजना सरकारचा डाव’, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “आता लाडकी मेहुणी..”

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून आंदोलनास सुरुवात केली आहे.

Sharad Pawar On Chhagan Bhujbal
“बारामतीच्या भाषणात माझं प्रचंड कौतुक…”, शरद पवारांचा छगन भुजबळांना खोचक टोला

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावर आता शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

Abdul Sattar On Chhagan Bhujbal
“…तर आम्ही खपवून घेणार नाही”, मंत्री अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही”, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

ताज्या बातम्या