मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली बैठक

याबैठकीला आमदार विनायक मेटे, मराठा महासंघाचे प्रतिनिधी राजेंद्र कोंढरे, विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मराठाआरक्षण देणाऱ्यांचे सरकार आले पाहिजे

मराठा समाजाला आरक्षणासाठी सकारात्मक असणाऱ्यांचे सरकार आले, तरच त्याचे लाभ मिळू शकतील. अन्यथा, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे सरकार आल्यास याबाबतच्या अध्यादेशाचे…

व्हॉट्स अ‍ॅपवरून ‘मराठा विरुद्ध ब्राह्मण’ असा प्रचार

पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी स्वत:च्या अस्तित्वासाठी प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वाईट ‘वेळ’ आलेल्या एका…

प्लासी आणि अटक

जर मराठय़ांमध्ये संघटनेचे चातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलेचे ज्ञान आणि आहे याहून अधिक दूरदृष्टी इतक्या सद्गुणांची भर पडेल तर पृथ्वीच्या…

‘मराठा’ तितुकाच मेळवावा..

राज्यात मराठा जमात राजकीयदृष्टय़ा अत्यंत सक्षम आणि तालेवार आहे. इतर मागास जातींचे प्रमाण मराठय़ांपेक्षाही अधिक आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला जागा दाखवू – आ. मेटे

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न मिळाल्यास आगामी निवडणुकीत मराठा समाज सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष…

मराठा आरक्षण मागणीसाठी पेंडगाव, केजला रास्ता रोको

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कृती समितीचे कार्याध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पेंडगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन…

मराठा आरक्षणासाठी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली माजरसुंभा…

बाळासाहेबांच्या विरोधातही मराठीजन होते

विरोध कसला करता, सामील व्हा’ असे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबतचे दिलीप प्रधान यांचे पत्र वाचले. बाळासाहेब ठाकरे हे एक खळबळजनक व्यक्तिमत्व होते.…

नायक राजकीयच कसे?

नायकांचे राजकीयीकरण केले जाते, तेव्हा त्या नायकांना बेडय़ाच पडतात. हे स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्यपूर्व, पेशवेकालीन, पौराणिक अशा सर्वच काळांतल्या नायकांबद्दल आज खरे…

मराठा आरक्षणासाठी उद्योगमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करुन या समाजाला आरक्षणाचे फायदे लागू करण्याबाबत राज्य सरकारला अहवाल सादरकरण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली…

संबंधित बातम्या