Page 53 of मराठी अभिनेते News

अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंसह इतर चार जणांना १० लाख भरण्याचे आदेश दिले आहेत.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या सोहळ्यात या नाटकाला पुरस्कार मिळतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी हातमिळवणी केली.

ओंकार भोजने ‘बॉईज ३’सह आणखी एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ सप्टेंबरला त्याचे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

नंदुरबारमधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाबद्दल ट्वीट करत हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

अभिनयात त्याने आपली छाप पडलेली आहेच पण त्यासोबतच काव्यलेखन करतही त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

मकरंद देशपांडे OTT वर ‘शूरवीर’ ही त्यांची नवी वेब सीरिज घेऊन येणार आहेत.

कुशल बद्रिकेने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आम्ही मीमकरने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मंगेश देसाईने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आरोहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.