sachin goswami shared bharat jadhav gaurav more london shooting experience
“विमानात बसल्यानंतर भरत जाधवने…”, हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने सांगितला गौरव मोरेचा लंडनमधील इंग्रजी भाषेचा भन्नाट किस्सा

भरत जाधव आणि गौरव मोरे विमानात बसल्यानंतरचा एक किस्सा सचिन गोस्वामी यांनी सांगितला.

siddharth bodke buy mahindra thar
मराठी कलाकाराने दिवाळीच्या मुहुर्तावर खरेदी केली ‘महिंद्रा थार’, व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला…

अभिनेत्याने दिवाळीतील लक्ष्मीपूजनच्या दिवशी महिंद्रा थार ही गाडी खरेदी केली.

hardeek joshi recollect tujyat jeev rangala memories
“सलग पाच वर्ष मी २५ अंडी, एक लिटर दूध अन्…”, हार्दिक जोशीने सांगितला ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानचा किस्सा

हार्दिकने मालिकेसाठी २५ दिवसांत २३ किलो वजन वाढवलं असल्याचंदेखील सांगितलं.

gaurav more shared special post
“भीमराया…”, लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो पोस्ट करत गौरव मोरेने शेअर केली खास पोस्ट

गौरव सध्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त लंडनमध्ये गेला आहे. तेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली.

Global Hunger Index 2022 aastad kale
“एक दाढीवाला बाबा येऊन त्या…” ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’मध्ये भारत पाकिस्तान, नेपाळच्याही मागे पाहून मराठी अभिनेता संतापला

यावेळी त्याने अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

vaibhav chinchalkar director vaibhav chinchalkar wedding
Video : ‘या’ मराठमोळ्या व्यक्तीच्या लग्नासाठी एकत्र आले मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकार, व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

santosh juvekar upcoming movie
“इरफान खान यांच्या ‘त्या’ चित्रपटामुळे…” संतोष जुवेकरने सांगितला आगामी चित्रपटाचा किस्सा

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘कुत्ते’ या मल्टिस्टारर चित्रपटामध्ये संतोषची वर्णी लागली आहे.

prathmesh parab in bjp murji patel rally
अभिनेता प्रथमेश परब भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…”

मुरजी पटेल यांच्या रॅलीमध्ये अभिनेता प्रथमेश परबही सहभागी झाला होता.

aadesh bandekar shared video
उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ

आदेश बांदेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

संबंधित बातम्या