Avadhoot Gupte
16 Photos
“मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“तुम्हाला या गोष्टीच स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो!”

siddharth
“घरापासून लांब गेल्यावर…”, भावुक होऊन सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

या पोस्टमधून त्याने घरापासून दूर राहिल्यावर कसं वाटतं हे सांगितलं आहे.

alka kubal priya berde fined 10 lakhs
अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह कलाकारांना १० लाख भरण्याचे न्यायालयाचे आदेश; वाचा नेमकं प्रकरण काय?

अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंसह इतर चार जणांना १० लाख भरण्याचे आदेश दिले आहेत.

prasad khandekar kurr play
मातृत्वाच्या संवेदनशील विषयाला प्रसाद खांडेकरचा विनोदी तडका; सर्वोत्कृष्ट नाटक विभागात ‘कुर्रर्र’ ला नामांकन

या सोहळ्यात या नाटकाला पुरस्कार मिळतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

prasad oak new movie onkar raut will play role
15 Photos
Photos : प्रसाद ओकच्या नवीन चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता झळकणार

प्रसाद ओकने नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीर त्याच्या या चित्रपटात झळकणार आहे.

marathi films feature
न भूतो, न भविष्यति; मराठी सिनेसृष्टीत प्रथमच एकाच वेळी सात नव्या चित्रपटांची घोषणा

कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी हातमिळवणी केली.

onkar bhojane movies
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ओंकार भोजनेचं नशीब उजळलं, एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार

ओंकार भोजने ‘बॉईज ३’सह आणखी एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १६ सप्टेंबरला त्याचे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

hemant dhome on nadurbar tribal women suspicious death
नंदुरबारमधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावरून हेमंत ढोमे संतापला, म्हणाला “आपले आदिवासी विकासमंत्री…”

नंदुरबारमधील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाबद्दल ट्वीट करत हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

Sankarshan Karhade
“मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनयात त्याने आपली छाप पडलेली आहेच पण त्यासोबतच काव्यलेखन करतही त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

संबंधित बातम्या