मराठी अभिनेत्री News

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
namrata sambherao special post for son rudraaj and husband
…अन् आईचा पुरस्कार लेकाने स्वीकारला! ‘माझं लेकरू’ म्हणत नम्रता संभेरावची पती व लेकासाठी खास पोस्ट; म्हणाली…

नम्रता संभेरावचा पुरस्कार लेक रुद्राज आणि पतीने स्वीकारला, अभिनेत्रीची खास पोस्ट; म्हणाली…

abhidnya bhave opens up about marathi industry
मराठी कलाकारांचं कौतुक नाहीये, १० पट पैसे देऊन हिंदीतले चेहरे…; अभिज्ञा भावेचं परखड मत; इंडस्ट्रीबद्दल म्हणाली…

“साऊथ सिनेमा कसाही असूदेत लोक पाहतात पण, मराठी चित्रपटांना…”, अभिज्ञा भावेचं मराठी प्रेक्षक व इंडस्ट्रीबद्दल स्पष्ट मत

prajakta koli mehendi ceremony actress dances with mother and husband vrishank khanal
झिंग झिंग झिंगाट…; Mismatched फेम प्राजक्ता कोळीच्या हातावर रंगली मेहंदी; आई व होणार्‍या नवऱ्यासह केला जबरदस्त डान्स

Mismatched फेम प्राजक्ता कोळी लवकरच अडकणार विवाहबंधनात, नेपाळी बॉयफ्रेंडशी बांधणार लग्नगाठ

Prathana behere pooja sawant Bhushan Pradhan dance on dance on boom boom boom song video viral
Video: प्रार्थना बेहेरेसह पूजा सावंत, भूषण प्रधानचा ‘बुम बुम बोंबला’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

प्रार्थना बेहेरेसह पूजा सावंत, भूषण प्रधानचा ‘हा’ डान्स व्हिडीओ झाला व्हायरल

amruta subhash opens up about intimate scene
“इंटिमेट सीन करणं खूप अवघड, भीती वाटते…”, अमृता सुभाषला नवऱ्याने दिलेला ‘हा’ सल्ला, अनुभव सांगत म्हणाली…

इंटिमेट सीन करताना संकोच वाटत नाही का? अमृता सुभाष ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘सेक्रेड गेम्स’चा अनुभव सांगत म्हणाली…

aishwarya narkar slams troller who comments on her work profile
“आता चित्रपट करून पैसे येणं बंद झालं…”, म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “स्वत:ची अक्कल…”

Aishwarya Narkar : ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाल्या…

Shivani Sonar refused to ask her husband Ambar Ganpule questions related to the house
शिवानी सोनारने लग्नाच्या बोलणीआधी घरच्यांना दिली होती ताकीद, पती अंबर गणपुळेला ‘हा’ प्रश्न विचारण्यास दिला होता नकार

अभिनेत्री शिवानी सोनार व अंबर गणपुळेने सांगितलेला ‘हा’ लग्नाआधीचा किस्सा वाचा…

Marathi actress Neha Shitole Shared Special Post on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025
“लायकी नसतानाही कपाळावर चंद्रकोर आणि…”, ‘शिवजयंती’निमित्ताने मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “आधुनिक मावळ्यांना…”

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : मराठी अभिनेत्रीने ‘शिवजयंती’निमित्ताने लिहिलेली ‘ही’ खास पोस्ट वाचा…

ताज्या बातम्या