urmila nimbalkar
“स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या… ही स्त्री जातीची शोकांतिका”; गरोदरपणावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीनं सुनावलं

हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधील आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिला ट्रोल करणाऱ्यांना अगदी मोजक्या शब्दांमध्ये सुनावलंय

amruta khanvilkar instagram photos
11 Photos
“असल्या घातक फोटोशूटसाठी वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे”; चाहत्याच्या या कमेंटवर अमृताचं भन्नाट उत्तर, म्हणाली…

अमृताचे हास्य आणि मोहक अदांवर तिचे चाहते फिदा झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसून येत आहे. मात्र यापैकी एका कमेंटला अमृताने रिप्लाय…

Hemangi Kavi From Bold and Viral Statements
35 Photos
ब्रा ते बुब्स अन् कमोड ते लघुशंका… ट्रोलर्सलाच ट्रोल करणारी, न बोलल्या जाणाऱ्या विषयावर लिहिणारी ‘कवी’

ट्रोल करणाऱ्यांला सडेतोड उत्तर देण्याची हेमांगीची ही पहिली वेळ नाही या आधी देखील हेमांगीने अनेकदा ट्रोलर्सची बोलती बंद केलीय

actress hemangi kavi FB Post
Flashback: स्त्री-पुरुष समानता अन् कॉमन टॉयलेटमधील कमोड…; जेव्हा हेमांगी कवीने पुरुषांना सुनावलं होतं

“कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर फ्लशही ही करत नाहीत. अरे काय? एक बटण दाबायचं असतं फक्त… तेवढं ही होऊ नये…

Mrunmayee Deshpande Reply to trolling over Sa Re Ga Ma Pa Lil Champs Marathi
‘सा रे ग म प..’मधील Over Acting वरुन डिवचणाऱ्या ट्रोलरला मृ्ण्मयीचा प्रश्न; म्हणाली, “तुम्ही त्या…”

सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीला पाहूनही अनेकांना पूर्वीच्या पर्वांमध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या पल्लवी जोशीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच अनेक मिम्सही चर्चेत आहेत

  International Yoga Day 2021 Theme,  International Yoga Day 2021 Date
कृतिका गायकवाडचे मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त फोटोशूट!

कृतिका दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते.

prajakta mali talked about how the trust aamch ghar is going to help the needy people
“आमचं घर ही एक सामाजिक संस्था”, प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

गरजूंच्या मदतीसाठी प्राजक्ता माळी आली पुन्हा एकदा आली पुढे. व्हिडीओ शेअर करत सांगितलं ‘आमचं घर’ या संस्थेबद्दल.

संबंधित बातम्या