Page 43 of मराठी अभिनेत्री Photos

झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये आमदार बाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं ग्लॅमरस फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकार मंडळींची आई देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मातृदिनानिमित्त याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ३ मे रोजी विवाहबंधनात अडकले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बनारसी साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे येत्या ७ मे रोजी विवाहबद्ध होणार आहेत.

नुकतंच प्रार्थनाने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त रसिकाने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

अभिनेत्री सई लोकूर गोव्यात समर व्हॅकेशनचा आनंद घेतेय. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

सोनालीने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे. रुपालीचे नऊवारी साडीतील पारंपारिक पेहरावातील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मिनाक्षी लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.